मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि गौतम अदानी (Gautam Adanai) यांनी नुकताच अहमदाबाद येथे गौतम अदानींच्या नव्या प्रकल्पाचे उद्घाटन केले. यानंतर अदानी आणि पवारांचा एकत्र फोटो समोर आला होता. दोघांच्या एकत्रित फोटोची चर्चा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत झाली होती. मात्र, आता अदानी आणि पवारांच्या या भेटीमागे बारामतीचं कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. स्वतः […]
MARATHI SIGNBOARDS ON SHOPS : मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनांनी पुढील दोन महिन्यांत दुकानांवर मराठी पाट्या (MARATHI SIGNBOARDS) लावण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने (SUPREM COURT) दिले आहेत. यानंतर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (RAJ THACKERAY) यांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले आहेत. मराठी पाट्यांसाठी महाराष्ट्र सैनिकांनी संघर्ष केला आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे. महाराष्ट्रातल्या […]
नवी दिल्ली : आगामी काळात दसरा आणि दिवाळीसारखे मोठे सण असून, हीच नफा कमावण्याची नामी संधी आहे, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना दिला आहे. दुकानांवरील मराठी पाट्यांच्या सक्तीविरोधात दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टाने वरील सल्ला दिला आहे. तसेच येत्या दोन महिन्यात मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती बीवी नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने […]
Mumbai News : मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर वाहतूक पोलिसांबरोबर एक महिला बुलेटस्वार हुज्जत घालत असल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत महिला चालक पोलिसांनाच धमकावत असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही महिला मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याचे समजते. वांद्रे वरळी सी लिंकवर चारचाकी वाहनांनाच परवानगी आहे. तरीदेखील ही महिला […]
Kirit Somaiya : काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची कथित व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यानंतर राज्यात मोठा राजकीय गदारोळ उडाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे. यासोबत 50 लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी […]
नवी दिल्ली : एआयएमआयएम प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे. राहुल गांधींनी वायनाड सोडावे आणि शेरवानी-काळ्या टोपीच्या माणसाशी लढावे असे चॅलेंज ओवैसी यांनी दिले आहे. ओवैसी यांच्या या आव्हानानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) राहुल गांधींसाठी […]