मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आणि समाजसुधारक महात्मा फुलेयांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive Statement) केल्याप्रकरणी भाजपाचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याविरोधातील समाजामाध्यमांवर टिपण्णी कऱणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ता संदीप कुदळे विरोधात पुणे पोलिसांनी (Pune Police) दाखल केलेला गुन्हा बेकायदा असल्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाचा ( bombay hc ) दिला. तसेच अवैधरित्या अटकेची कारवाई केल्याबद्दल […]
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget) सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधकांत शाब्दिक युद्ध सुरू आहे. त्यात आता ठाकरे गटाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची कोंडी करण्याची रणनिती आखली आहे. ठाकरे गटाकडून शिंदे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या […]
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ज्या पद्धतीने पदावरुन खाली खेचलं. त्यानंतर ज्या विविध घटना घडल्या आहेत त्या घटनांना देखील आम्ही घाबरलो नाहीत. त्यामुळे व्हिप दिला, व्हिप दिला अशा पद्धतीच्या बातम्या पसरवून जर कोणी आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला आम्ही भीक घालत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार भास्कर […]
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget) आज सुरुवात झाली. शिंदे गटाने शिवसेना आमदारांना व्हीप बजावला आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आम्ही या व्हीपला भीक घालत नसल्याचे म्हटले आहे. यावर मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत पक्षादेशाचं उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा अधिकार मुख्य प्रतोदांना आणि गटनेत्यांना असल्याचे म्हटले आहे. शिवसेना पक्ष (ShivSena) आणि धनुष्यबाण चिन्ह […]
मुंबई : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget) सोमवारपासून सुरुवात झाली. या अधिवेशनात विरोधक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी सरकारकडून सुरू असलेल्या नियमबाह्य कामकाजावर हल्लाबोल केला. अलीकडच्या काळात विधीमंडळातील बऱ्याच प्रथा, परंपरा आणि नियमांना बगल देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप पवार यांनी केला. सरकारने कोणकोणते कामकाज बंद केले याची […]
Maharashtra Budget : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget) आज सुरुवात झाली. यावेळचे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे दिसत आहे. शिंदे गटाने शिवसेना (Shiv Sena) आमदारांना व्हीप बजावला आहे. मात्र, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आम्ही या व्हीपला भीक घालत नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी या मुद्यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते […]