काल महाराष्ट्रासह दहा राज्यांत नवे राज्यपाल तसच काही राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रलाही नवे राज्यपाल मिळाले.
आगामी काळात विधानसभा निवडणुका असून महाराष्ट्रात नक्कीच परिवर्तन होणार आहे. पुढच्या वाढदिवसाला उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा ओबीसी आरक्षण संघर्षावर शरद पवार यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. त्यांनी आपलं मत मांडलं आहे.
एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आपल्या नात्यांसह राजकारणावर भाष्य केलं.
२३ जुलैला अर्थसंकल्पाची घोषणा झाल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात कमालीची घसरण सुरू आहे. आजही सोनं 300 रुपयांनी घसरलं आहे.
बेलापूरमधील फणस पाडा परिसरात आज पहाटे 5 वाजण्याच्या 4 मजली इमारत कोसळली. अेकजण दबल्याची भीती व्यक्त होत आहे.