मुंबई : आजपासून (दि.1) घरगुती गॅससह व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरातही भरघोस वाढ करण्यात आलीय. हा सर्वसामान्यांसाठी मोठा धक्का मानला जातोय. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्याच्या दैनंदिन जीवनात दिसून येणारंय. मार्च (March) महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा (Inflation) मोठा फटका बसलाय. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) किंमतीत 50 रुपयांनी वाढ केलीय. आता सिलेंडर पाठोपाठ […]
मुंबई : ‘रोज सकाळी बसून आपल्या संजय राऊतच (Sanjay Raut) ऐकायला लागतंय. महाराष्ट्राला याची गरज आहे का? आपण त्यांच काही घेऊन खाल्लं आहे का? त्याचा आणि शिवसेनेचा (Shiv Sena) काय संबंध आहे? शिवसेनेत आला कधी? सामनात येण्यापूर्वी लोकप्रभामध्ये काम करीत होता. त्याचे सगळे लेख शिवसेनेच्या विरोधात असायचे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात देखील लिहिलेले आहे. […]
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधान मंडळाबद्दल (budget session) एक वक्तव्य केलं आहे. ते वक्तव्य काय आहे मी पाहिलेलं नाही. पण सभागृहाबाहेरच्या व्यक्तीने अशाप्रकारचे वक्तव्य करणे हे चुकीचे आहेच. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधी पक्षाच्या आमदारांना देशद्रोही संबोधणे हे बरोबर आहे का? असा सवाल ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar […]
Sanjay Raut : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्याने प्रचंड गदारोळ सुरू आहे. या मुद्द्यावर विधीमंडळात (Maharashtra Budget) सत्ताधाऱ्यांनी प्रचंड गदारोळ घातला. राऊतांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर विधीमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. या सगळ्या प्रकारावर सत्ताधारी पक्षातील नेते राऊत यांच्यावर तुटून पडले आहेत. या सगळ्या गदारोळावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली […]
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, असं वक्तव्य केले होते. राऊतांच्या त्या वक्तव्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात (budget session) तीव्र पडसाद उमटले आहेत. भाजप आणि शिवसेना गटाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेत संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हक्कभंग दाखल करुन घेतला […]
मुंबई : पालकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा निर्णय आहे. पालक अनेक दिवसांपासून आरटीई प्रवेशाच्या निर्णयाची वाट बघत होते. प्राथमिक शिक्षण (primary education) संचलाकांनी एक परिपत्रक जारी केले आहे. शिक्षण हक्क कायद्याच्या अंतर्गत खासगी प्राथमिक शाळांमधील 25% जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकामधील मुलांना पहिली ते आठवीपर्यंतच्या मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली जातीय. आरटीई ऑनलाईन (rte […]