मुंबई : आज खेडमध्ये झालेली सभा म्हणजे तोच शो होता, तीच कॅसेट होती, तोच थयथयाट होता फक्त जागा बदलली होती. नवीन काही मुद्दे नव्हते. आरोप प्रत्यारोप करण्याची चढाओढ होती. बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना कोणाची खाजगी संपत्ती नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली आहे. ते पुढं म्हणाले, […]
ठाणे: मुंब्रा येथे भव्य क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमासाठी मुंब्रा विधानसभेचे आमदार आणि राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित राहिले होते. मात्र जसे जितेंद्र आव्हाड यांनी स्टेजवर हजेरी लावली तोच स्टेज खचला. सुदैवानं या अपघातात आमदार जितेंद्र आव्हाड यांना कोणतीही दुखापत झाली नाही आहे. मुंब्रा येथे भव्य क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात […]
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)गटानं जाहीर केलेल्या शिवसंवाद यात्रेला (Shivsanvad Yatra) प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना शिंदे गट (Shinde Group)आणि भाजप (BJP)युतीनं आशीर्वाद यात्रेचं आयोजन केलंय. त्याची सुरुवात आज घाटकोपर (Ghatkopar)येथून झाली. जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजप, शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेला घाटकोपर पश्चिम अमृतनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जोरदार सुरुवात झालीय. यावेळी […]
Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज त्यांची जाहीर सभा रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या खेडमध्ये होणार आहे. सायंकाळी 5 वाजता ही सभा होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या सभेची जोरदार तयारी ठाकरे […]
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande Attack) यांच्यावरील हल्लाप्रकरणी २ जणांना क्राईम ब्रांचनी ताब्यात घेतलं. मुंबईच्या भांडूप भागातून या २ जणांना अटक करण्यात आली. घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवली होती. तपासासाठी विशेष पथकाची देखील नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर अखेर आज २ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. संदीप देशपांडे […]
भाजप नेते किरीट सोमय्या हे कायम विरोधकांचे भ्रष्ठाचार बाहेर काढताना दिसत असतात. पण याच किरीट सोमय्या यांच्या मुलुंडमधील कार्यालयातच श्रवण यंत्राचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमय्या यांच्या कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनीच संगनमताने ‘ऐका स्वाभिमानाने’ उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या श्रवणयंत्र वाटपातील जवळपास साडेसात लाखांच्या मशीनचा परस्पर अपहार केला आहे. ही बाब कार्यालय प्रमुखांच्या लक्षात येताच त्यांनी […]