मुंबई : ‘मी विधीमंडळाचा (Budget session) अपमान केला नाही. एका विशिष्ट गटापुरते माझे विधान मर्यादित आहे. त्या गटासंदर्भात मी केलेलं वक्तव्य योग्य आहे, असे म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर (Kolhapur) येथील एका सभेत शिंदे गटाच्या आमदारांना ‘चोरमंडळ’ असे म्हटले होते. त्यानंतर भाजप […]
मुंबई : राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांच मोठं नुकसान झाले आहे. आंबा, हरभरा, गहू, कांदा, संत्रा, मका, ज्वारी, भाजीपाला, द्राक्ष या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. अशी मागणी विरोधी पक्षाच्या वतीने अधिवेशनात (Budget session) केली जाईल, असे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले. 6 मार्च ते 9 मार्च […]
ठाणे : काल सर्वेत्र होळीचा (Holi) सण साजरा केला जात असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसैनिकांनी ठाण्यात (Thane) एका शाखेच्या ताब्यावरुन वादाचा रंग उधळला. त्यामुळे ठाण्याच्या शिवाई नगरात धुलिवंदनाच्या दिवशी काही काळ तणाव निर्माण झाला होता. ठाण्यातील शिवाई नगराचाी शाखा कोणाची यावरुन शिवसेना आणि ठाकरे गट आमने सामने ठाकले […]
मुंबई : महाराष्ट्राच्या मातीला राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या विचारांचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वाचा, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नेतृत्वाचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राचा हा गौरवशाली वारसा आजची स्त्रीशक्तीही समर्थ आणि यशस्वीपणे पुढे नेत आहे, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहे. पुढे बोलताना अजित पवार […]
मुंबई : काल देशभर होळी (Holi) साजरी झाली अन् आज सगळीकडे धुळवड अर्थात रंगांचा उत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान, कोरोनामधल्या दोनेक वर्षानंतर निर्बंधमुक्त होळी आणि धुळवड हे सण राज्यभरात साजरे होत आहे. अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणी हे आनंदात धुळवड साजरी करताना दिसत आहेत. आज सकाळपासूनच या रंगांच्या उत्सावाला सुरूवात झाली आहे. लहानलहान बच्चे कंपनींपासून […]
ठाणे : ठाणे शहरात सगळीकडे धुळवडीचा उत्साह असताना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी टेम्भी नाका येथील आनंद आश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांना विनम्रपणे अभिवादन करून त्यांच्या तसबीरीवर आदरपूर्वक रंग उधळून धुळवडीचा सण साजरा केला. त्यानंतर आनंद आश्रमात जमलेल्या शिवसैनिकांना (Shiv Sainik) शुभेच्छा देऊन त्यानंतर […]