- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
मुंबई हादरली! फेसबुक लाईव्ह करत माजी नगरसेवक घोसाळकराचा गोळ्या झाडून खून
मुंबईः ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नामक व्यक्तीने पाच राऊंड फायर करत गोळीबार केला आहे. या घटनेमध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे.घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिसने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केलीय. हा सर्व प्रकार मॉरिसने आपल्या फेसबुक लाइव्हवर केला आहे. या गोळीबाराचा थरारा पाहुण अनेकांना धक्का बसला आहे. ओमराजेंच्या विरोधात माजी […]
-
Pradeep Sharma : एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर आयकर विभागाचा छापा; झाडाझडती सुरू
Mumbai News : राज्याची राजधानी मुंबईतून एक (Mumbai) मोठी बातमी समोर येत आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांच्या घरी आयकर विभागाच्या पथकाने (Income Tax Raid) धाड टाकली आहे. या पथकारने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. प्रदीप शर्मा मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी आहेत. एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांना ओळख मिळाली. एका माजी आमदाराच्या […]
-
“अंगावर गोमूत्र शिंपडताना हालचाल न करता शांतपणे उभे रहा” : सिद्दीकींना वडेट्टीवारांच्या खोचक शुभेच्छा
Vijay Wadettiwar Criticized Baba Siddiqui : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांच्यापाठोपाठ मुंबईत काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांनी काँग्रेसला (Congress) रामराम ठोकला आहे. आज (8 फेब्रुवारी) त्यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. येत्या काही दिवसात ते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी […]
-
दोन महिन्यांपूर्वी लंडनहुन आली अन परत जायच्यावेळी ड्राव्हरसोबत पळाली : बड्या अधिकाऱ्याच्या मुलीचा प्रताप
मुंबई : मुंबईमध्ये (mumbai ) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आहे एका अधिकाऱ्याच्या लंडनमध्ये शिकत असलेल्या मुली बाबतची. नुकतच भारतात येताच या 19 वर्षे तरुणीला एका ड्रायव्हरने फुस लावून पळून गेले होते. मात्र हा प्रकार लक्षात येताच तरुणीच्या घरच्यांनी यासंबंधी पोलिसांमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी या ड्रायव्हरला तरूणीसह कळव्यातून ताब्यात […]
-
मुंबईत काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा : देवरांपाठोपाठ बाबा सिद्दीकीही सोडणार ‘हात’
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्यापाठोपाठ मुंबईत काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांनी काँग्रेसला (Congress) रामराम ठोकला आहे. आज (8 फेब्रुवारी) त्यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. येत्या काही दिवसात ते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. दरम्यान, […]
-
मनगट आमच्याकडेच, फक्त घड्याळाची चोरी; जितेंद्र आव्हाडांचा घणाघात
Jitendra Awhad : मनगट आमच्याकडेच फक्त घड्याळाची चोरी झाली असल्याचा घणाघात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटावर केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कोणाची यावर निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर शरद पवार गटाकडून अजित पवार गटावर जोरदार टीका केली जात आहे. अशातच आता जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करीत अजित […]








