- Letsupp »
- mumbai
मुंबई
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
“निवडणूक आयोग म्हणजे तडजोड बहाद्दर!” पक्ष अन् चिन्हाच्या निर्णयावर ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Aditya Thackeray on Election Commission Decision : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल मोठा निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. आता शरद पवार गटाला लवकरात लवकर नवीन पक्ष चिन्ह आणि नावाची मागणी करावी लागणार […]
-
जरांगेंच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर देशव्यापी आंदोलनाचा एल्गार; मराठा महासंघाचा इशारा
Manoj Jarange Patil : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे जातीजातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा बोलाविता धनी कोण आहे? अखिल भारतीय मराठा महासंघ भुजबळांना वाचवत असल्याची टीका अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी केली आहे. राज्यात मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) निर्णय झाल्यानंतर जाट-गुर्जर पाटीदार समाजाने पुन्हा एकदा आरक्षणाची हाक दिली […]
-
Raj Thackeray : …तेव्हा बांधकामासाठी टेंडर नव्हते; बाबरीची वीट मिळाल्यानंतर राज ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बाबरी मशिदीची (Babari mosque) एक वीट भेट म्हणून दिली. ही वीट मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या मिश्किल प्रतिक्रियेने उपस्थितांमध्ये हशा पिकवला. राज ठाकरे म्हणाले की, ‘ही वीट मजबूत आहे कारण त्यावेळी बांधकामासाठी […]
-
संदिपान भुमरे यांना झटका: उद्धव ठाकरे यांनी शोधला नवा पर्याय
Uddhav Thackeray vs Sandipan Bhumre : पैठण विधानसभा मतदारसंघात (Paithan Assembly Constituency) मोठा राजकीय भूकंप झाला आहे. 2019 ला मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवलेले राष्ट्रवादीचे दत्ता गोर्डे (Datta Gorde) यांची आज ठाकरे गटात घरवापसी झाली आहे. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय. तर संदिपान भुमरे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत […]
-
पियूष गोयल लोकसभा लढणार; भाजपाच्या प्लॅनिंगने मुंबईतील विद्यमान खासदारांना धडकी
Lok Sabha Elections 2024 : राज्यसभेच्या खासदारांना लोकसभा निवडणुकीत उतरवून राज्यसभेत (Lok Sabha 2024) नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची असं भाजपाचं प्लॅनिंग आहे. त्यासाठी भाजपाने तयारीही सुरू केली आहे. राज्यसभेचे खासदार केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) देखील लोकसभा निवडणूक लढण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघाची शोधाशोध सुरू झाली आहे. भाजप गोयल यांना कोणत्या मतदारसंघातून […]
-
Kalyan News : आमदार गणपत गायकवाड यांचा पोलिस कोठडीत अन्नत्याग
Mla Ganpat Gaikwad : पोलिस ठाण्याच गोळीबार केल्याप्रकरणी भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) पोलिस कोठडीत आहेत. पोलिस कोठडीत असताना गणपत गायकवाड यांनी अन्नत्याग केल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्रीपासून गणपत गायकवाड यांनी जेवण केलेलं नसल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. पोलिसांच्या आग्रहाने त्यांनी दिवसभरात एकदाच चहा घेतल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या गतीने काम केलं […]









