पुणे ः राज्य शासनाने गेल्या काही वर्षांपासून नागरिकांना डिजीटल सातबारा उपलब्ध व्हावा. यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले आहेत. दरराेज नागरिकांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभत आहे. डिजीटल ७/१२ डाऊनलोड मध्ये पुणे जिल्हा आघाडीवर असून 36 लाख 58 हजार सातबारा नागरिकांनी केले डाऊनलोड आहेत. तसेच अहमदनगर जिल्हा द्वितीय तर सोलापूर जिल्हा तिसर्या स्थानावर आहे, असे या […]
मुंबई : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने विक्रमी गुंतवणूक खेचून आणली परंतु विरोधकांकडून याबाबत दिशाभूल केली जात असून ती दुर्देवी असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फेसबूक लाईव्ह वरून स्पष्ट केले. सामंत म्हणाले की, भारतात एखाद्या परकीय कंपनीस गुंतवणूक करायची असेल तर त्या कंपनीची भारतात नोंदणी अनिवार्य आहे. न्यू इरा क्लीन टेक सोल्युशन्स प्रा. लि. […]
चिंचवड: ‘मी काही मागत नाही. तो बेळगाव (Belgaum) देऊन टाका आणि प्रश्न संपवून टाका, असे मिश्किल विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी चिंचवड येथील एका कार्यक्रमात केलं. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. बेळगाव, कारवार, निपाणी आदी मराठी भाषिक भाग महाराष्ट्राला जोडला जावा यासाठी राज्य सरकारचा कोर्टात लढा […]
पुणे : आदिलशाहीचा उकिरड्यावरून पुणे शहरात आलेल्या काही सरदारांनी गाढवाचा नांगर फिरवला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यानंतर त्या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवला. तर धरणांमध्ये मुतून शेतकऱ्यांच्या ओला जखमांवर जखमा करणारे आता इतिहासात मुतू लागले आहेत, त्यांना डायपर घातले पाहिजे, असे नाव न घेता राज्याचे विराेधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर हिंदू राष्ट्र समितीचे […]
पुणे : पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघातील पाेटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीने माेर्चेबांधणी सुरु केली आहे. कसबा काँग्रेस, तर चिंचवडची पाेटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. कसबा मतदार संघासाठी काँग्रेसने आमदार संग्राम थाेपटे यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. महाविकास आघाडीची उद्या मुंबईत बैठक हाेणार आहे. त्यात यावर शिक्कामाेर्तब होण्याची शक्यता आहे. […]
उद्या दि. २३ जानेवारी हा बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असतो. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्याकडून ‘साहेब मी गद्दार नाही’ अशी एक जाहिरात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मध्ये प्रकाशित केली आहे. यानिमित्ताने संजय राऊतांनी बाळासाहेबांना अभिवादन केलंय. या निमित्ताने संजय राऊतांनी एक निर्धारही व्यक्त केलाय. काय आहे या जाहिरातीमध्ये? बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करताना या जाहिरातीमध्ये म्हटलं […]