पुणे: दावोसमध्ये (Davos) उद्योगांशी मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार करण्यात आले आहेत. राज्यातल्या विविध भागात उद्योग येणार असल्याने सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु.चा (Vasantdada Sugar Institute) पुरस्कार वितरण कार्यक्रम व ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. शेतकरी अन्नदाता असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दूर […]
पुणे : पुण्यातील (Pune) मांजरी या ठिकाणी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46 वी सर्वसाधारण सभा आज पार पडणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. दरवर्षी या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित ही सभा पार पडत असते. मांजरी येथे वसंतदादा शुगर […]
पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्यादृष्टीने प्रस्तावित चक्राकार रस्त्यांच्या (रिंग रोड) (Ring Road) भूसंपादन प्रक्रियेला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या पुढाकारामुळे वेग आला आहे. पुणे (पश्चिम) (Pune) रिंगरोडसाठी आवश्यक ४ तालुक्यात ३२ गावातील ६१८.८० हेक्टर आर जमिनीचे अंतिम दर निश्चित करण्यात आले असून २ हजार ३४८ कोटी रुपयांपर्यंत […]
पुणेः चिंचवड विधानसभेच्या (Chinchwad Assembly constituency) पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर या जागेवर दिवंगत लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या घरातील उमेदवार निवडणुकीची रिंगणात असणार आहे हे निश्चित झाले आहे. जगताप यांचा भाऊ शंकर जगताप (Shankar Jagtap) यांचे नाव भाजपकडून निश्चित करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्या दृष्टीने निवडणुकीच्या तयारीची सूचना ही पक्षाकडून त्यांना देण्यात आली आहे. चिंचवडचे […]
पुणे : मुंबईतील कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मेट्रोतून एकत्रित प्रवास केला. या प्रवासात मोदी, शिंदे व फडणवीस एकाच बेंचवर बसले होते. यावेळी शिंदे यांच्या बोलण्यावर मोदी, फडणवीस खळाळून हसतानाचे चित्र व्हायरल हाेत आहे. खुद्द फडणवीस यांनी हा फाेटाे ट्विट करत आमच्या काय […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) दावोस (Davos) येथून १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याचा दावा केला आहे.परंतु मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्रातील कंपन्याशी करार केलाय आणि ही शिंदे सरकारची बनवाबनवी आहे, असा आरोप काँग्रेस (congress) प्रवक्ते अतुल लोंढे (atul londhe) यांनी केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी […]