- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
राज्याला एनर्जी ‘बूस्टर’; एकाच दिवसात सव्वा तीन कोटींचे करार
state of maharashtra sign green energy : मुंबईः राज्यातील उद्योगधंद्यासाठी ऊर्जाची गरज आहे. त्यामुळे हरित ऊर्जा आणि हरित स्टील प्रकल्पासाठी राज्याने महत्त्वाचे करार केले आहेत. हरित ऊर्जा (Green Energy) आणि हरित स्टील प्रकल्प या दोन्ही क्षेत्रात एकाच दिवशी 3 लाख 16 हजार 300 कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. यातून 83,900 रोजगार (Employment) उपलब्ध होणार […]
-
Raj Thackery : रेल्वे मंत्रालयात नोकरीची संधी; मराठी तरूण-तरूणींसाठी राज ठाकरे सरसावले
Raj Thackery : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) हे नेहमीच मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आपलं राजकारण करत असतात. तसेच ते मराठी तरूण-तरूणींना नोकऱ्या आणि व्यवसायाच्या संधी मिळाव्या म्हणून आवाज उठवत असतात. यावेळी देखील त्यांनी रेल्वे मंत्रालयात (railway ministry ) मराठी तरूण-तरूणींना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून पुढाकार घेतला आहे. मास्टरस्ट्रोक! 2025 मध्ये फायरब्रँड ‘सम्राट’ होणार नेक्ट CM?; […]
-
देवेंद्र ‘आर्मी’चे कमांडो कोण आहेत? घ्या जाणून!
उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे चतुर आणि चाणाक्ष राजकारणी समजले जातात. त्यांच्या राजकीय वाटचालील त्यांना त्रास देणाऱ्या नेत्यांना ते सोडत नाहीत. खुद्द उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी पंगा घेऊन त्यांचे पक्ष फोडले. अशा साऱ्या आव्हानांच्या परिस्थितीत राजकीय नेत्यांवर रोज टीकाटिप्पणी तर होतच असते. फडणवीसही त्याला अपवाद नसतात. पण कोणाच्या विरोधात […]
-
पहिली ते दहावी मराठी अनिवार्य : राज ठाकरेंची मागणी अन् केसरकरांनी क्षणात घोषणाही केली
Raj Thackeray’s demand Dipak Kesarkars Announcement : पहिली ते दहावी मराठी अनिवार्य करा अशी मागणी राज ठाकरे ( Raj Thackeray’s) यांनी केली. त्यानंतर लगेचच शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी क्षणात माहिती दिली की, सर्व शाळांना यावर्षीपासून मराठी हा विषय अनिवार्य करण्यात आलेला आहे. हे दोघेही मुंबईतील विश्व मराठी साहित्या संमेलनामध्ये बोलत होते. धक्कादायक! […]
-
शरद पवार, ठाकरे, पटोले आता का नाही बोलत ? प्रकाश शेंडगेंचा रोखठोक सवाल
Obc leader Prakash Shendge on maratha reservation: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. त्यानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन आंदोलन मागे घेतले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यावरून आता ओबीसी समाजातील नेते आक्रमक झाले आहेत. प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी लेट्सअपशी संवाद साधताना […]
-
अधिसूचनेविरोधात न्यायालयात जाणार, सदावर्ते दंड थोपटत मैदानात; जरांगे अन् शिंदेंना थेट चॅलेंज
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या अधिसूचनेनंतर मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) त्यांचे आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे. तर, दुसरीकडे काढण्यात आलेल्या या अधिसूचनेविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे म्हणत गुणरत्न सदावर्ते दंड थोपटत मैदानात उतरले आहेत. खुल्या वर्गातील जागा अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपली असल्याचे म्हणत अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratana Sadaverte) यांनी थेट मनोज जरांगे-पाटील […]









