- Letsupp »
- mumbai
मुंबई
मुंबईतील खवय्यामुळे ‘स्विगी’ मालामाल : एकाच पत्त्यावर तब्बल 42 लाखांच्या फूड ऑर्डरची डिलिव्हरी
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
आदित्य ठाकरेंचा पासपोर्ट जप्त करा, ते देश सोडून पळून जाणार : SIT च्या घोषणेनंतर राणेंचा मोठा दावा
SIT : दिशा सालियान आत्महत्या (Disha Salian Case) प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्या चौकशीसाठी SIT ची स्थापना होणार आहे. या प्रकरणी एसआयटी (SIT) चौकशी स्थापन करण्याचे राज्य सरकारकडून लेखी आदेश मुंबई पोलिसांना (Mumbai Police) देण्यात आला आहे. त्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंबाबत मोठा दावा केला आहे. आदित्य ठाकरेंचा पासपोर्ट जप्त करा, ते देश […]
-
Ram Shinde : ‘आमदार अन् मंत्री झालो, माझा नातू कारखानेच काढील’; राम शिंदेंचा रोहित पवारांना खोचक टोला
Ram Shinde : कर्जत एमआयडीसीच्या संदर्भात मला म्हणतात की तुमचं गुऱ्हाळ सुद्धा नाही. राम शिंदे (Ram Shinde) गुऱ्हाळ सुद्धा काढू शकला नाही. त्यांचा तो आरोप मला मान्य आहे. पण माझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता. चुलता चार वेळा मुख्यमंत्री नव्हता. त्यांच्या आजोबांनी सुद्धा एकही कारखाना काढल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही. त्यामुळे माझी ही सुरुवात आहे. आता राजकारणात […]
-
Mumbai : लोकमान्य टिळक टर्मिनसला भीषण आग; बचावासाठी प्रवाशांची धावपळ
मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) रेल्वे स्थानकावर भीषण आग लागली आहे. स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील जनआहार कॅन्टीनमध्ये दुपारी 2.45 वाजता आग लागली. ही आग वेटिंग रुममध्येही पसरल्याने प्रवाशांची मोठी धावपळ झाली. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आग विझविण्यासाठी अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. (fire broke […]
-
Mumbai : तुम्हीही बसमध्ये गाणी ऐकता, मोठ्याने बोलता? तर कारवाईसाठी तयार राहा…
Mumbai : प्रवासात गाणी एकणे, फोनवर बोलणे हे छंद आपल्यापैकी अनेकांना असतात. मात्र आता असे करणे तुम्हाला महागात पडू शकते. कारण आता नवी मुंबई (Mumbai) महानगर पालिका परिवहन विभागाकडून यावर निर्बंध आणणारं एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार तुम्ही आता मुंबईमध्ये सार्वजनिक वाहनाने प्रवास करत असाल तर प्रवासात गाणी एकणे, फोनवर मोठ्याने बोलणे हे […]
-
Sanjay Raut : ‘मोदींनी पकोडे तळायला सांगितलंय ना’.. राऊतांचा अजितदादांना खोचक टोला
Sanjay Raut replies Ajit Pawar : राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session) सुरू आहे. यंदाच्या वर्षापासून सरकारने फक्त 200 विद्यार्थ्यांनाच फेलोशिप देण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयात सुधारणा करण्याची मागणी काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी केली होती. त्यावर अजित पवार यांनी पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार आहेत, असा उलटा सवाल अजित पवार […]
-
Ajit Pawar : ‘सत्तेत सहभागी होण्याआधीच अर्थखातं मागितलं होतं’; अजितदादांनी सांगितलं पडद्यामागचं पॉलिटिक्स
Ajit Pawar : राष्ट्रवादीत बंड पुकारून अजित पवार सत्तेत (Ajit Pawar) सहभागी झाले. या घटनेला आता पाच महिने उलटून गेले आहेत. अजित पवार यांच्यासह त्यांच्या आणखी काही आमदारांनाही सत्तेत वाटा मिळाला. मोठी खाती मिळाली. अजितदादा स्वतः अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. आता त्यांनीच अर्थ खात्याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने अजित पवार […]









