- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Sharad Pawar : शरद पवार पक्षाचे सदस्यच नाहीत मग, अध्यक्ष कसे?; अजित पवार गटाचा युक्तिवाद
NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी (NCP MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुरू आहे. काल अजित पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला. या युक्तिवादात अजित पवार गटाने एक मोठा मुद्दा उपस्थित केला ज्याची आता चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झालेली नाही. शरद […]
-
राज्यातील 44 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या : अमितेश कुमार पुण्याचे नवे पोलिस आयुक्त
Maharashtra Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या (Maharashtra Police) बदल्या राज्य सरकारने केल्या आहेत. राज्य पोलिस सेवेतील 44 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारने जारी केले आहेत. पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (Ritesh Kumar) यांना बढती देऊन होमगार्डचा पदभार देण्यात आला आहे. नागपूर शहराचे पोलिस आयुक्त असलेले अमितेश कुमार (Amitesh Kumar) आता पुणे शहराचे […]
-
राज्यातील 17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; अमोल येडगे कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी
IAS Officers Transfers : आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील 17 IAS आणि 44 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधक प्रशिक्षण आणि परिषदेचे संचालकपदी बदली करण्यात आली आहे. तर या पदावरील अमोल येडगे यांना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून पाठविण्यात आले आहे. […]
-
सत्ताधारी आमदारांवर महापालिका मेहरबान; मुंबईकरांचा पैसा सरकारच्या बापाचा का? काँग्रेसचा संतप्त सवाल
BMC Fund Allocation : राज्याच्या राजकारणात निधी वाटपावरुन मोठा भेदभाव झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईचा (Mumbai News) कारभार चालणाऱ्या महानगरपालिकेने (BMC Fund Allocation) सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना मोकळ्या हाताने निधीवाटप केले तर विरोधी पक्षातील आमदारांना मात्र निधी दिलाच नाही. आता यावरुन राजकारण तापले आहे. मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा मुंबईकरांच्या विकासासाठी देताना भेदभाव करायला पैसा काय सरकारच्या बापाचा […]
-
धीरेंद्रकृष्ण शास्त्री ब्राह्मण म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही का? श्याम मानव यांचा गंभीर आरोप
Shyam Manav On Devendra Fadnavis : राज्यातील शिंदे(Eknath shinde ), फडणवीस (Devendra Fadnavis)आणि अजितदादांच्या (ajit pawar )नेतृत्वाखालील सरकार उच्चभ्रू आणि ब्राम्हण जातीच्या बाबांवर कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव (Shyam Manav)यांनी केला आहे. कायदा सर्वांसाठी एकच आहे पण तसं होताना दिसत नसल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखवले. धीरेंद्रकृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri […]
-
शिंदेंनी इशारा करायचा अन् चहल यांनी नाचायच… ठाकरेंचा वाघ मुख्यमंत्री अन् BCM आयुक्तांवर भडकला
मुंबई : महापालिकेकडून विरोधी पक्षातील आमदारांना एकही न रुपया मिळाल्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. “यात महानगरपालिकेची त्यात काही चूक नाही. आयुक्तांना अधिकार ठेवले नाहीत. ते बाहुले झाले आहेत. नगरविकास खात्याने इशारे करायचे आणि आयुक्तांनी नाचायचे सुरु आहे, असा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार अजय चौधरी (Ajay Choudhari) यांनी या प्रकरणावरुन थेट मुख्यमंत्री, […]









