- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Uddhav Thackeray : अमित शहांवर येणार निवडणूक बंदी? बाळासाहेबांच्या कारवाईचा दाखला देत ठाकरेंनी घेरलं
Uddhav Thackeray : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर (Election Results 2023) झाले. या निवडणुकीत पुन्हा एकदा पीएम मोदींची जादू चालली. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील मतदारांनी भाजपला भरभरून मतांचं दान केले. या राज्यांत काँग्रेसच्या तुलनेत भाजपाचा प्रचार उजवा ठरला. पण, आता या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी एक आश्वासन दिलं होतं. […]
-
Sanjay Raut : ‘अजितदादा अन् भाजपलाच सांगा’; राऊतांचा बावनकुळेंना खोचक टोला
Sanjay Raut : देशातील पाच राज्यांचे निवडणूक निकाल (MP Election 2023) लागले. या पाचपैकी तीन राज्यातील सर्वच एक्झिट पोलचे (Election Results 2023) अंदाज ध्वस्त करत भाजपने महाविजय साकारला. राजस्थान आणि छत्तीसगडच्या सत्तेतून काँग्रेसला बेदखल केलं तर मध्य प्रदेशातील सत्ता कायम राखली. या मोठ्या विजयानंतर भाजप नेत्यांचाही आत्मविश्वास वाढला आहे. या आत्मविश्वासाच्या भरातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर […]
-
‘EVM च्या जनदेशाचा स्वीकार करतोय पण…’; 4 राज्यांच्या निकालावर राऊतांच भाजपला चॅलेंज
Sanjay Raut on Assembly Election Results 2023: राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. यामध्ये राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात भाजपचा आघाडीवर होते. (Assembly Election Results) तर तेलंगणाची निवडणूक काँग्रेसने जिंकली. या निकालावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला चॅलेंज दिले. चार राज्यातील निकाल […]
-
अमोल कोल्हेंच्या गाडीवर 16 हजार 900 रुपयांचा दंड प्रलंबित, वाहतुक पोलिसांकडून जशास तसं उत्तर
मुंबई : ट्रॅफिक सिग्नलवर पोलिसांकडून वसुली केल्याचा अनुभव अनेकांना आहे. मात्र, आज याचा खुद्द राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनाही आला. त्यानंतर त्यांनी वाहतुक पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या वसुलीची आकडेवारीच समोर आणली होती. प्रत्येक चौकाचौकात वाहतूक पोलिसांना (Traffic Police) वसुलीचे टार्गेट देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. ट्रिपल इंजिन, ट्रिपल वसुली, असं म्हणत त्यांनी सरकारवर ताशेरे […]
-
ट्रिपल इंजिन, ट्रिपल वसुलीवरून घेरणाऱ्या खासदार कोल्हेंनाही पोलिसांचे थेट उत्तर; आपण जबाबदार लोकप्रतिनिधी…
मुंबईः शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe)यांनी मुंबईत वाहतूक शाखेच्या (Mumbai Traffic Police) पोलिसांबाबतचा त्यांना आलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला. संबंधित मंत्रीमहोदयांनी वा अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीसाठी होतोय का याची जनतेला माहिती मिळेल! ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली??? असं कॅप्शन देत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. त्याला आता मुंबई वाहतूक […]
-
Amol Kolhe : वसुलीशिवाय जागा सोडायची नाही; मुंबई वाहतूक पोलिसांच्या अनुभवानंतर कोल्हेंचा सरकारवर निशाणा
Amol Kolhe : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe ) यांनी मुंबईत वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांबाबतचा त्यांना आलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला. याबाबत त्यांनी राज्यसरकारच्या धोरणावर टीका केली आहे. याबाबतचा व्हिडीओ त्यांनी त्यांच्या एक्स या सोशल मिडीयावर एक पोस्ट केला आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, संबंधित मंत्रीमहोदयांनी वा अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक […]









