- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
‘टोल’ राज्यातील मोठा घोटाळा, शहानिशा करा!’; व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंनी केली पोलखोल
Raj Thackeray : मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी काल टोलदरवाढीविरोधात उपोषण मागे घेतल्यानंतर आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. टोलचा पैसा नेमका जातो कुठे, त्याच त्याच लोकांना कंत्राट कसे मिळते असे सवाल विचारत राज ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधारी नेत्यांचे टोल संदर्भातील जुने सात […]
-
यंत्रणेमध्ये इतका गलथानपणा का आला? काँग्रेसची मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन मोठी मागणी
मुंबई: राज्यातील सरकारी रुग्णालयात होत असलेल्या मृत्यूच्या संख्येवरून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील मृत्यूनंतर विरोधक आणखी आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे (Congress) विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balsaheb Thorat) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना एक पत्र लिहिले आहे. राज्याच्या आरोग्यव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढण्याची मागणीच थोरातांनी केली आहे. त्याचबरोबर काही सवालही सरकारला […]
-
अमित शहांपर्यंत गेलेला भाजप-शिवसेनेतील वाद; कारण ठरलेल्या ‘त्या’ पोलीस निरीक्षकांची अखेर बदली!
मुंबई : भाजप-शिवसेनेच्या वादातून मागील पाच महिन्यांपासून सक्तीच्या रजेवर असलेले मानपाडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक शेखर बागडे (Shekhar Bagde) यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता कल्याण येथील महात्मा फुले पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बागडे यांची ठाणे येथे खंडणी विरोधी पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. […]
-
Raj Thackeray : CM ठाण्याचे, लोकांचा आक्रोश त्यांना.. टोलदरवाढीवर राज ठाकरेंचा संताप
Raj Thackeray : टोलच्या दरवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Raj Thackeray) मैदानात उतरली असून ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मागील चार दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. ठाण्यातील आनंदनगर टोलनाका (Toll Rate ) परिसरात त्यांनी उपोषण सुरू केले होते. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे येऊन भेट दिल्यानंतर जाधव यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी […]
-
शरद पवारांनी हुकूमशहाप्रमाणे पक्ष चालवला? जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषदेत भावूक…
Jitendra Awhad Nn Ajitdada Group : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)आणि पक्षाचे घड्याळ चिन्ह कुणाचे? या मुद्यावर शुक्रवारी निवडणूक आयोगापुढे (Election Commission)पहिली सुनावणी झाली. त्याबद्दल आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी माहिती दिली. यावेळी आव्हाड म्हणाले की, यांनी अजितदादा गटाकडून (Ajitdada Group)आजपर्यंत पवारसाहेब आमचे दैवत, विठ्ठल असं म्हणाले अन् आयोगासमोर त्यांना हुकूमशहा […]
-
Chhota Rajan Gang Member Arrest : छोटा राजन टोळीतील गुंडाला अटक, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई : सध्या तुरुंगात असलेल्या अंडरवर्ल्ड गॅगस्टर छोटा राजनच्या (Chhota Rajan) टोळीतील एका सराईत गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे. साकीर बरकत अली लखानी (Sakir Barkat Ali Lakhani) असं अटक केल्याला गुंडाचं नाव आहे. 29 वर्षांपूर्वी सशस्त्र दरोड्याच्या घटनेत सहभागी असल्याप्रकरणी पोलिसांनी ही अटक केली. मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) पोलिसांनी ही कारवाई केली आहे. […]









