- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमाच्या वादात विद्यार्थी फक्त प्यादे
मुंबई (विशेष प्रतिनिधी : प्रफुल्ल साळुंखे) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (Maharashtra Public Service Commission) परीक्षा नव्या अभ्यासक्रमानुसार व्हावी की जुन्या अभ्यासक्रमानुसार व्हावी, यावर सध्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद सुरु आहेत. नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वादात आता राजकारण्यांनी देखील उडी घेतली आहे. खरंतर नवा आणि जुना अभ्यासक्रम काय, हे आपण समजून घेऊया. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत आता वस्तुनिष्ठ बहुपर्याय पद्धत […]
-
उद्धव ठाकरे यांच्यासाठी महिला कार्यकर्त्याची भीष्म प्रतिज्ञा
कल्याण : राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर आता उद्धव ठाकरेंना पक्ष (Political Party)आणि चिन्ह ही गमवावं लागलं आहे. आपल्या नेत्याला अडचणीत पाहून कल्याणमधील (Kalyan)एका महिला कार्यकर्त्यानं देवींच्या चरणी अनोखी अशी प्रतिज्ञा केलीय. जोपर्यंत उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाही, तोपर्यंत […]
-
शिक्षकेतर कर्मचारी परतेल कामावर, 10 मार्चचा अल्टिमेटम
मुंबई : राज्यभरात विविध मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालय आणि पदवी महाविद्यालयातील शिक्षकेतर (Non Teaching Staff) कर्मचाऱ्यांनी 2 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरु केले होते. आज हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. आंदोलन तात्पुरते स्थगित केल्यानंतर आजपासून शिक्षकेतर कर्मचारी आपल्या कामावर पुन्हा रुजू होणार आहेत. पूर्णपणे सातवा वेतन लागू करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, सेवा अंतर्गत आश्वासित […]
-
धारावीत भीषण आग, 25 घरं जळून खाक
मुंबई : शाहूनगर परिसरातील (Shahunagar) कमला नगरच्या झोपडपट्टीमध्ये (Kamala Nagar Slum) पहाटे भीषण आग (Mumbai Fire) लागल्याचं दिसून आलं. या आगीत 25 हून अधिक घरं जळून खाक झाली आहेत. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. सध्या फायर कुलिंगचं काम सुरू असल्याची माहिती आहे. मुंबईतील (Mumbai) धारावी (Dharavi) परिसरात असलेल्या कमला […]
-
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेच शिवसेनेचे बॉस, मुख्यनेतेपदी निवड
मुंबई : शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत (ShivSena Meeting) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेनेच्या मुख्यनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच यापुढे शिवसेना पक्षाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे असतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेची पहिली राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक […]
-
Eknath Shinde यांना शिवसेना प्रमुख म्हणून संबोधले जाणार? गुलाबराव पाटील म्हणाले ‘ते पद…’
मुंबई : ज्यावेळी शिवसेना (Shiv Sena) पक्षाचा वाद सुरु होता, त्यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पक्षाचे मुख्य नेते असे संबोधले जायचे. आता शिवसेना त्यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांना पक्ष प्रमुख असे संबोधले जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना दिली. ज्या प्रमाणे बाळासाहेबांनी शिवसेनेची रचना केली होती, त्या प्रकारची […]









