- Letsupp »
- mumbai
मुंबई
विविध मागण्यांसाठी मुंबईत डॉक्टरांचा मोर्चा..
-
मी शाईच काय, छातीवर गोळ्या झेलण्यास तयार; चंद्रकांत पाटलांचे घरातून विजयस्तंभाला अभिवादन
पुणेः पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शौर्यदिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यास जाण्याचे टाळले आहे. चंद्रकांत पाटील यांनी घरीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले आहे. तसेच एक पत्र त्यांनी ट्वीट केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालण्यासाठी मी शाईच काय?, छातीवर गोळ्या झेलण्यास तयार आहे. परंतु तिथे काही जण गोंधळ घालून दंगल करतील. अनुयायांचा […]
-
धर्मवीर आनंद दिघेंनी सुरु केलेली रक्तदानाची प्रथा कायम – मुख्यमंत्री
ठाणे : नवीन वर्षानिमित्त ठाण्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याची धर्मवीर आनंद दिघे यांची प्रथा आजही कायम असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात आयोजित रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमात केलंय. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या मध्यरात्रीच्या रक्तदान शिबीराला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. तसेच यावेळी एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करून एक वेगळाच […]
-
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात 2700 पोलिसांचा बंदोबस्त; हुल्लडबाजीवर कारवाई
पुणे : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता.31 डिसेंबर) पुणे शहरात पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज शहर परिसरात 2700 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ गोंधळ तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे. संपलेल्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक शहराच्या […]
-
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल; वाहनतळांची जागाही केल्या निश्चित
पुणे : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्ग क्रमांक ६० वरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश पुणे शहरचे पोलीस उप-आयुक्त वाहतूक विजयकुमार मगर यांनी जारी केले आहेत. स्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींची वाहने वगळून पुण्याकडून अहमदनगर बाजूकडे […]
-
‘तुनिषावर इस्लाम धर्म स्वीकारण्याचा दबाव’, तुनिषाच्या आईचा आरोप
मुंबई : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दिवंगत अभिनेत्रीची आई वनिता शर्मा यांनी यापूर्वीच तिचा सहकलाकार शेजान खानवर आपल्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. शेजान खान पोलीस कोठडीत असून पोलीस या प्रकरणाच्या तपासात सातत्याने सक्रिय आहेत. दरम्यान, तुनिषा शर्माच्या आईने शेजान खानबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. वनिता शर्मा […]
-
तरुणांनी राजकारणात यावं, ते चुकीच्या लोकांच्या हातात पडलंय : राज ठाकरे
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सहजीवन व्याख्यानमालेमध्ये ‘नवं काहीतरी’ या विषयावर व्याख्यान दिलंय. यावेळी राज ठाकरे यांनी राजकारणाची घसरलेली पातळी, नगर नियोजन, राजकारण, महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, राजकारणपासून दूर राहणारा समाज आदी गोष्टींवर प्रकाश टाकला. विविध गोष्टींना कसे फाटे फुटतात? प्रवक्ते कसे बोलतात, काही ऐकूच नये, पाहू नये असे वाटते. […]









