- Letsupp »
- mumbai
मुंबई
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
‘सूत्रधार शोधता येतो पण सरकारची इच्छाशक्ती पाहिजे’, अजित पवारांचा हल्लाबोल
Ajit Pawar on Kolhapur violence : कोल्हापूरमध्ये कायदा व सुव्यवस्था अडचणीत (Kolhapur violence) आणण्याच्या काही घटना जाणीवपूर्वक करण्यात आल्या आहेत. त्याआधी वेगवेगळ्या भागात दंगली घडवून आणण्यासारखे प्रकार होत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अडचणीत येत आहे. राज्यात शांतता निर्माण करणं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. दंगलीमागे कोण आहे हे तपासले […]
-
कोल्हापूर दंगलीवरुन विरोधकांनी फडणवीसांना घेरले, थेट राजीनाम्याची मागणी
Nana Patole on Devendra Fadnavis : महाराष्ट्रात कटकारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे-फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. फडणवीस गृहमंत्री (Devendra Fadnavis ) असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळत आहे? राज्यात दंगली (Kolhapur violence) घडवण्याचा पहिला प्रयत्न मागील महिन्यात फसल्यानंतर आता पुन्हा औरंगजेबाचा […]
-
ठाकरेंनी पाहिलेल्या स्वप्नाचे शिंदे-फडणवीसांकडून भूमिपूजन; मुंबईतच होणार व्यंकटेशाचे दर्शन
Tirumala Tirupati Balaji Temple : देशातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर ट्रस्ट म्हणून ओळखले जाणाऱ्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराची (Tirumala Tirupati Balaji Temple) प्रतिकृती आता मुंबईतही होणार आहे. नवी मुंबईतील उलवे नोड येथे व्यंकटेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानला जागा भाडेतत्वार देण्यात आली होती. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री […]
-
Video : अभिनेता होण्यासाठी हरियाणातून आले मुंबईत; आता अंधेरीत विकतात ऑडी कारमधून चहा
Tea stall in Audi car at Mumbai : चहाप्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच सध्या मार्केटमध्ये चहाचे विविध ब्रँड देखील तयार झाले आहेत. अमृततुल्य सारखे अनेक ब्रँड मार्केटमध्ये आहेत. चहाला या ब्रँडमुळे एक वेगळाच दर्जा मिळाला आहे. त्यामुळे सध्या सुशिक्षित तरुण देखील काहीतरी वेगळं म्हणून चहा विकण्याचा स्टार्टअप सुरू करताना दिसतात. आम्ही आज जी […]
-
शिंदेंचे एकाच दगडात ‘दोन’ पक्षी; संपर्क अभियानातून पक्षाला ‘बूस्टर’ अन् ठाकरेंना देणार धक्का!
Shrikant Shinde : मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. निवडणुका अद्याप घोषित झालेल्या नाही तरी देखील नेते मंडळींनी डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेने (शिंदे गट) मुंबईत शाखा संपर्क अभियान सुरू केले आहे. या अभियानाची माहिती देताना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी ठाकरे गट आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav […]
-
Mumbai : सावधान! 1700 कोटीचा पूल क्षणात पाण्यात घालणारा कंत्राटदार मुंबईतही करतोय तीन कामं
मुंबई : बिहारमधील भागलपूरमध्ये रविवारी (4 जून) एक निर्माणाधीन पूल कोसळला. या अपघाताचा एक भयानक व्हिडिओ समोर आला होता. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून या घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असं सांगितलं. त्याचवेळी त्यांनी हा पूल वर्षभरात दोनवेळा पडला असल्याचीही कबुली दिली होती. त्यामुळे कंत्राटदाराच्या बांधकामाच्या […]









