- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
अजितदादांच्या नाराजीवर राणेंचे थेट उत्तर, ‘पक्ष शरद पवारांचा…’
Narayan Rane on Ajit Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची निवड केली आहे. मात्र या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांची नावं नसल्याने राजकीय चर्चांना उधान आले होते. कार्यकारी अध्यक्षांच्या नावाच्या घोषणेनंतर बैठक संपताच अजित पवार तातडीने […]
-
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होताच वर्षा गायकवाडांचा भाजपवर हल्लाबोल
Mumbai Congress : राष्ट्रीय काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून बदलाचे वारे वाहत आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही राज्यात खांदेपालट केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुंबई अध्यक्षपदावरून भाई जगताप (Bhai Jagtap) यांना हटविले आहे. त्यांच्या जागी आमदार व माजी मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांची नियुक्ती केली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड […]
-
काँग्रेसने भाकरी फिरवली ! मुंबईच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड, भाई जगतापांना हटविले
Mumbai Congress : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर पक्षाचे पदाधिकारी ही बदलण्यात येत आहेत. त्यानुसार काँग्रेसने मुंबई अध्यक्षपदावरून भाई जगताप (Bhai Jagtap) यांना हटविले आहे. त्यांच्या जागी आमदार व माजी मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांची नियुक्ती केली आहे. ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यामुळे भाजप-सेना युतीत मिठाचा खडा पडलाच… श्रीकांत […]
-
Saraswati Vaidya नाही तर ‘सरस्वती मनोज साने’ : दोघांचे लग्न झाल्याचे पोलीस तपासात उघड
Saraswati Vaidya Murder case : मुंबई : मीरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्याकांडानंतर संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणातील आरोपी मनोज साने याने आतापर्यंत या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे, आमच्यात कधीही शारिरिक संबंध आले नाहीत, सरस्वती माझ्या मुलीसारखी होती, तिला मी मारलं नसून तिने आत्महत्या केल्याचा दावा आरोपी मनोज […]
-
Mira Road Murder Case : मनोज अन् सरस्वती आश्रमात यायचे तेव्हा ‘ती’ खूश होती पण…
Mira Road Murder Case : मुंबईच्या मीरा रोड भागात मनोज साने (Manoj Sane) नामक व्यक्तीने आपली लिव्ह इन रिलेशनमधील पार्टनर सरस्वती वैद्य (Sarswati Vaidya) हिची निर्घृण हत्या करुन मृतदेहाचे तुकडे शिजवल्यानंतर कुत्र्याला खाऊ घातल्याची मन सुन्न करणारी घटना घडली. त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या हत्याकांडानंतर अनेक खुलासे […]
-
Mira Road Murder : सरस्वतीचा मारेकरी उच्च शिक्षित, HIV पॉझिटिव्ह, तरीही त्याने…
Mira Road Murder : मुंबईतील मीरा रोड परिसरात लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने प्रेयसीची हत्या करुन मृतहेदाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले. एवढंच नाहीतर मृतदेहाचे तुकडे कुत्र्याला खाऊ घातल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरुन गेला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मनोज सानेला ताब्यात घेतलं असून आरोपी मनोज साने आणि मृत सरस्वती वैद्य यांच्या संबंधाविषयी […]








