दिल्लीत शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; विद्यार्थ्यांना शाळांमधून बाहेर काढलं

दिल्लीत शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; विद्यार्थ्यांना शाळांमधून बाहेर काढलं

Delhi School Bomb Threat : राजधानी दिल्लीतून (Delhi) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीत शाळांना बॉम्बची (Delhi School Bomb Threat) धमकी पाठवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी आल्याने विद्यार्थ्यांना शाळांमधून सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. बॉम्बची धमकी आल्यानंतर दिल्ली पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून सर्वच शाळांची पोलिसांकडून तपासणी घेण्यात येत आहे. पोलिसांच्या तपासणीमध्ये अद्याप तरी कोणत्याही शाळेत बॉम्ब आढळून आलेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

बातमी अपडेट होतेयं..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज