आम्ही गावात गेलो तर तुमच्या आमदारांना राज्यात थांबू देणार नाही असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटीलांनी दिला.
मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे आझाद मैदानातून बाहेर पडत होत्या. यावेळी त्यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला.
एकनाथ शिंदे यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. ते तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
सार्वजनिक उत्सव असूनही दर्शनासाठी व्हीआयपी आणि नॉन व्हीआयपी अशी वेगळी रांग लावून सर्वसाधारण भक्तांच्या भावनांचा अनादर होत आहे
कायदेविषय सल्लागारांशी चर्चा. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
राज्यातील एक एक नेता जरांगे यांची भेट घेत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील आझाद मैदानात दाऊन जरांगे यांची भेट घेतली.