Jayant Patil Criticize Gopichand Padalkar : गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर हे (Gopichand Padalkar) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील ( Jayant Patil) यांच्यावर सातत्याने टीका करत होते. पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतरही पक्ष सोडणार नसल्याची घोषणा केली होती. त्यानंतर पडळकर यांनी त्यांच्या राजकीय भूमिकेवर सवाल उपस्थित केले होते. पडळकर यांनी नुकतीच […]
Chandrakant Patil Criticized Manoj Jarange Patil Protest : मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं सुरू असलेलं मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन आता अधिक तीव्र झालंय. यावर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil) थेट टीका केली आहे. त्यांच्या मते, जरांगे पाटील हे आंदोलन फक्त राजकीय आरक्षण मिळवण्यासाठीच करत […]
Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर (Maharashtra Rain) अधूनमधून जोरदार सरी बरसत आहेत. आज (31 ऑगस्ट) मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मोठा पावसाचा इशारा नसला तरी रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने (Weather) वर्तवला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Rain Update) जारी […]
निवृत्ती न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली.
सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सातारा शहर पोलिसांवर पुणे येथील शिक्रापूरमध्ये हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
72 टक्के आरक्षण तामिळनाडूमध्ये होऊ शकते. तर घटनेत बदल करता येऊ शकते असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. त्यावर अजित पवार बोलले.