अहमदनगर : निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर (Nivritti Maharaj Deshmukh Indorikar) यांचे कीर्तन ऐकण्यासारखे असते. समाजात काही दोष निर्माण होत असतात. त्यावर आपल्या शैलीने ते आघात करीत असतात. ते दोष दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. समाजाचं प्रबोधन करणारे त्यांच व्यक्तिमत्व आहे. माझ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने मला कीर्तनासाठी उपस्थित राहता आले नाही, अशी खंत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात […]
अहमदनगर : अंधश्रद्धेला थारा न देता प्रत्येकानं शुद्ध आचार व शुद्ध आहार ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. देवपण येण्यासाठी मोठं कष्ट सोसावं लागत असून आमदार बाळासाहेब थोरात (MLA Balasaheb Thorat)हे सर्वमान्य नेतृत्व आहे. तालुका व जिल्ह्यासाठी हा आपला माणूस आपला स्वाभिमान असल्याचं प्रतिपादन निवृत्ती महाराज इंदुरीकर (Nivrutti Maharaj Indurikar)यांनी केलंय. वेल्हाळे येथे हरी बाबा मित्र मंडळाच्यावतीनं […]
औरंगाबाद : शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या गाडीवर झालेला हल्ला शिंदे गटातील (Shinde Group)आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलाय. यावेळी स्थानिक आमदार रमेश बोरणारे यांच्यावर निशाणा साधलाय. आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष (Deliberate neglect of security by the government)केलं जात आहे. सरकारनं त्यांची सुरक्षा […]
मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सातत्याने धडपड करणारे तसेच प्राणपणाने लढणारे मराठा महासंघाचे (Maratha Mahasangha) राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत तथा आप्पासाहेब पवार (Shashikant Pawar) (वय ८२) यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कोकणातील रत्नागिरी (Ratnagiri) येथे मराठा बिझनेसमेन फोरमच्या (Maratha Business Forum) बैठकीसाठी ते परवा मुंबईहून (Mumbai) तेथे गेले होते. मंगळवारी सांयकाळी तेथून परत येत असताना […]
मुंबई : काही लोक सकाळी उठले की गद्दार, खोके एवढे दोनच शब्द बोलतात. तिसरा शब्दच त्यांना माहिती नाही. मी त्याच्यावर काही भाष्य करत नाही. पण मी अशी छोटी-मोठी आव्हान स्वीकारत नाही. मोठी-मोठी आव्हाने स्वाकारतो, असे म्हणत आदित्य ठाकरेंवर (Aditya Thakre) लटवार करत ते काम सहा महिन्यांपूर्वी स्वीकारलं आणि पूर्ण केला आहे. या राज्यात जनतेला बाळासाहेब […]
औरंगाबाद : औरंगाबादेतील महालगावमध्ये रमाई जयंतीनिमित्त मिरवणूक सुरु असतानाच शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे तेथून जात होते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांची गाडी अडवण्याचा अन् दगडफेक करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडलीय. सध्या आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरु असून ते आज औरंगाबाद जिल्ह्यात होते. याचवेळी शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्या मतदारसंघात रमाई आंबेडकर जयंतीची […]