नाशिक : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान नाशिकच्या एका कार्यक्रमात त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्र (Maharashtra) गद्दारी सहन करणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आव्हान आहे, आपण दोघे राजीनामा देऊ. तुम्ही वरळीत (Mumbai) जिंकून दाखवा अन्यथा ते पेलत नसेल तर मी ठाण्यात (Thane) […]
मुंबई : दोन आठवड्यापूर्वी हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल प्रकाशित झाल्यापासून अदानी ग्रुप मोठ्या अडचणींना सामोरे जात आहे. बाजारात मोठी घसरण झाली असल्यामुळे अदानी ग्रुपला मोठा आर्थिक फटका बसला आहे. या अहवालामुळे अदानी ग्रुपवर अनेक प्रश्नही उभे केले जात आहेत. असे असताना महाराष्ट्र राज्य सरकारने मात्र गौतम अदानी यांच्या पुत्राला राज्याच्या आर्थिक सल्लागार परिषदेवर सदस्य म्हणून घेतलं […]
अहमदनगर : पद्मश्री किताबाने सन्मानित असलेल्या तसेच बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरे (Rahibai Popere) यांनी बेकायदा दारू विक्रेत्यांविरोधात जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. बेकायदा दारू विक्रेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत पोपरे या थेट आता रस्त्यावर उतरल्या आहेत. अकोले तालुक्यात ग्रामीण भागात सर्रास पाणे दारूची खुल्याआम विक्री होत आहे. यामुळे सर्वसामान्य परिवारांचे कुटुंब उध्वस्त होत चालल्याचे […]
औरंगाबाद : अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन (Hillary Clinton) आजपासून (दि.7) दोन दिवसांच्या औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर येत आहेत. याच दौऱ्यात त्या वेरुळ लेणी (Verul Leni)व घृष्णेश्वर (Ghrushneshwar)मंदिराला भेट देणार आहेत. खुलताबाद तालुक्यात त्यांचा मुक्काम करणार आहेत. क्लिंटन यांना झेड प्लस सुरक्षा(Z Plus Security) दिल्याची माहिती राजशिष्टाचार विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण (Deputy Collector Sangeeta Chavan) यांनी […]
मुंबई : पंजाब नॅशनल बँक (PNB) प्रकरणात (Punjab National Bank Scam Case) अटकेमध्ये असलेल्या एकमेव महिला आरोपीला पाच वर्षांनी जामीन मिळालाय. नीरव मोदीच्या (Nirav Modi) कंपनीची माजी पदाधिकारी कविता मानकीकर (Kavita Mankikar) यांना विशेष सीबीआय (CBI) न्यायालयानं सोमवारी जामीन मंजूर केलाय. मानकीकर यांचा जामीन अर्ज 1 जून 2018 पासून प्रलंबित होता. यामध्ये महिला असूनही रात्री […]
मुंबई : राज्यातील शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्वाची व आनंदाची माहिती समोर आली आहे. 22 डिसेंबर 2022 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. याबाबतची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली आहे. यामुळे शिक्षकांच्या वेतनात वाढ होणार आहे. दरम्यान वाढीव मानधनानुसार प्राथमिक व […]