महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर होळीच्या सुट्टींनंतर आजपासून सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरु झाली. सत्तासंघर्षां वरील सुनावणीमध्ये ठाकरे गटाकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे तर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली आहे तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. सुप्रीम कोर्टात […]
मुंबई : शिवसेनेच्या नेत्या तसेच माजी नगरसेविका शीतल म्हात्रे व आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून सध्या राजकारण तापले आहे. या व्हिडीओमुळे म्हात्रे आणि सुर्वे हे चांगलेच चर्चेत आले आहे. दरम्यान उद्धव ठाकरे गटात असलेल्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. […]
नाशिक : आपल्या हजारो मागण्यांसाठी शेतकरी (Farmer), कष्टकरी, आदिवासी बांधवांनी लॉंगमार्चला (Long march)दोन दिवसांपासून सुरुवात केली आहे. नाशिकच्या (Nashik) दिंडोरी परिसरातून या लॉंगमार्चला सुरु झाला आहे. नाशिक येथे मुक्काम केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या (Mumbai) दिशेनं कूच केली. त्यानंतर या कष्टकरी शेतकऱ्यांनी दुसरा मुक्काम वाडीवऱ्हे या ठिकाणी केला. दिवसभर पायी चालून हे कष्टकरी वाडीवऱ्हे (Wadivarhe)या […]
अहमदनगर : जिल्ह्यातील कर्जत येथून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे बोअरवेलमध्ये पडलेल्या एका पाच वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. सागर बुधा बरेला (रा चिडीया पुरा ता बऱ्हाणपूर मध्यप्रदेश) असे या मुलाचे नाव असून तो एका ऊसतोडणी कामगाराचा मुलगा होता. सागरला बोअरवेलमधून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न केले. त्याला बाहेरही […]
मुंबई : काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच मोठं नुकसान केलं. त्यातच पिकांना चांगले भाव नाहीत. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याची होळी साजरी केली होती. त्यानंतर सरकारने कांदा उत्पादाकंना ३०० रुपये अनुदान द्यायच ठरवलं. मात्र, ही अतिशय तुटपूंजी मदत आहे. शिवाय, कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी यापूर्वीही शेतकरी आत्महत्या होत होत्या असं वक्तव्य करून शेतकऱ्यांबद्दल […]
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. या सत्तासंघर्षांवर ठाकरे गटाकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे तर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी हे बाजू मांडत आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, महेश जेठमलानी हे युक्तिवाद सादर करत आहे. दरम्यान सुप्रीम […]