मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar)राजमार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांची कामं कंत्राटदार (Contractor)सक्षम नसल्यामुळं गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत, त्याकडं आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve)यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं आहे. त्यावर वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत (Black List)टाकणार असल्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं आहे. संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शरणापूर ते साजापूर-करोडीपर्यंत असलेल्या 6 […]
अहमदनगर : बारावीच्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट अहमदनगर जिल्ह्यापर्यंत पोहचले आहेत. ही पेपरफुटी मुंबईत झाली होती. मात्र आता या प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातून मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर एका अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. आश्चर्य म्हणजे या प्रकरणामध्ये एका प्रचार्यासह शिक्षकांचा देखील समावेश आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील […]
नागालँड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. त्यावर शिंदे गटाचे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. गुलाबराव पाटील म्हणाले मागील काही दिवसापासून देशात बदलाचे वारे वाहत आहेत. नागालँड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजप पुरस्कृत सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नागालँड मध्ये ५० खोके विषय झाला आहे का ? असा प्रश्न विचारला. […]
जळगाव : गुंतवणुकीच्या बाबतीत अधिक गंभीर असाल आणि त्यासाठी पर्याय शोधत असाल तर एक नवा पर्याय पुढे आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम 2022-23 ची चौथी सीरीज (Sovereign Gold Bond Scheme 2022-23 – Series IV) लॉन्च केली आहे. जागतिक पातळीवर फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ युनायटेड स्टेटच्या वतीने ठेवीवर देण्यात येणाऱ्या व्याजदरामध्ये वाढ […]
Maharashtra Budget : राज्यात मागच्या चार दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. कोसळणाऱ्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून, याच मुद्द्यावरून विरोधकांनी विधानभवनात सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांना विविध मुद्दे उपस्थित केले आहेत. आज याच मुद्द्यावरून राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) […]
Maharashtra Budget : राज्याच्या अधिवेशनात (Maharashtra Budget) अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, शेतमालाचे पडलेल्या भावाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधक या मुद्द्यावर आक्रमक असून सरकारची कोंडी करत आहेत. आज अधिवेशनाच्या सातव्या दिवशीही महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक होते. सभागृहातही याच मुद्द्यावर विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. वाचा : महाराष्ट्राची बत्ती गूल.. खोके सरकारचे खिसे फूल.. […]