प्रफुल्ल साळुंखे : टीम लेट्सअप Maharashtra Budget : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget ) तिसरा दिवस खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे गाजला. राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. राऊत यांच्या वक्तव्यामुळे गोंधळ वाढल्याने कामकाज तहकूब करण्यात आले. मात्र, या सगळ्या घडामोडीत आणखी एक चमत्कारिक खेळी सरकारने केली आहे. ती म्हणजे, राऊत […]
मराठी राजभाषा दिनी लेट्सअप मराठीने एक सर्व्हे केला होता. त्यात प्रेक्षकांना एक प्रश्न विचारला होता की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात राज्य सरकार अपयशी ठरतंय असं तुम्हाला वाटतं का? या सर्व्हेत 24 तासांत तब्बल 13 हजार जणांनी सहभाग घेत आपलं मत नोंदवलं. यापैकी 89 टक्के लोकांना वाटतं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात राज्य सरकार […]
नाशिक : नाशिक ( Nashik ) जिल्ह्यातील मालेगाव ( Malegaon ) येथील न्यायालयाने एका मुस्लीम व्यक्तीला रस्त्यावरील अपघाताच्या प्रकरणात दोषी ठरवले असून न्यायालयाने सदर व्यक्तीला रोज 21 दिवस 5 वेळा नमाज अदा करण्याचे व दोन झाडे लावण्याचे आदेश दिले आहेत. मॅजिस्ट्रेट तेजवंत सिंह संधू यांनी हा निर्णय दिला आहे. 27 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने हा आदेश […]
ठाणे : शिवसेना (Shiv Sena) व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्येच शिवसेने उपप्रमुखांची (Shiv Sena Deputy Chief) हत्या झाल्याची धक्कदायक माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात ही हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली. या हत्या झालेल्या व्यक्तीवर काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी उपप्रमुखपदाची जबाबदारी दिली होती. उपप्रमुखाची जबाबदारी मिळाल्यावर काही दिवसातच त्यांची हत्या […]
Kasba By Election : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी होऊन उद्या (गुरुवार) निकाल जाहीर होणार आहेत. मतमोजणीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. मात्र, त्याआधीच कसबा मतदारसंघातील मतमोजणी थांबविण्याची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांना मिळाली आहे. चिन्मय प्रकाश दरेकर यांनी ही तक्रार केली असून ईव्हीएम घोटाळा होण्याचा दाट संशय येत असल्याने या मतदारसंघातील मतमोजणी थांबवावी, अशी मागणी […]
सुप्रीम कोर्टात दुसऱ्या आठवड्यातील सलग दुसऱ्या दिवशीची राज्यातील सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली आहे. काल ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला, त्यांनतर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, देवदत्त कामत यांनी युक्तीवाद केला होता. शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरिश साळवे, अॅड. नीरज किशन कौल, अॅड. मनिंदर सिंग आणि महेश जेठमलानी […]