मुंबई : राज्यसभा खासदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे समर्थक आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना विधिमंडळ नव्हे चोरमंडळ असा शब्द वापरला होता. यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर, आशिष शेलार, भरत गोगावले यांनी आक्रमक भूमिका घेतली. राऊत यांनी सभागृहाचा आणि सभागृहातील सदस्यांचा […]
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाविरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं युवा नेते सत्यजीत तांबे यांना काँग्रेसनं (Congress) चांगलाच दणका दिला होता. पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत पक्षानं तांबे यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे. दरम्यान, आता आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe यांनी यावर भाष्य केलं. आमच्या कुटुंबाने काँग्रेससाठी 100 वर्षे दिली. […]
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या विधिमंडळ गटाबाबत केलेल्या वक्तव्यावर आज विधानसभेत रणकंदन झाले. सत्ताधारी आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत राऊत यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली होती. हक्कभंगाबाबत चौकशी करुन दोन दिवसांत चौकशी करुन 8 मार्च रोजी निर्णय घेणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल […]
मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांची सहाय्यता केली आहे. या योजनेमुळे अनेक गरजु रुग्णांना मोफत उपचार मिळाला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या आठ महिन्यांत 4800 रुग्णांना एकूण 38 कोटी 60 लाख रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
अहमदनगर : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त काल (मंगळवारी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर (भारजवाडी) या शाळेला शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचे नरेंद्र फिरोदिया, निरंजन सेवाभावी संस्था अहमदनगरचे अध्यक्ष अतुल डागा यांच्या हस्ते सोलर पॅनल व संगणक कक्षाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात झाला. यावेळी बोलतांना नरेंद्र फिरोदिया म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळा इतके उत्कृष्ठ कार्यक्रमांचे नियोजन आणि आयोजन करू […]
Sanjay Raut : विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्यानंतर जो राजकीय गदारोळ उठला. राऊतांवर (Sanjay Raut) हक्कभंग आणण्याची मागणी केली गेली. विधानसभेचे कामकाजही तहकूब करण्यात आले. तरी देखील राऊत मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. आज कोल्हापुरात याची प्रचिती आली. येथे आयोजित जाहीर सभेत राऊत म्हणाले, की चोरांना चोर नाही म्हणायचे तर काय म्हणायचे. मी सुद्धा खासदार […]