कोल्हापूर : केवळ मानवी जीवनातच नव्हे तर संपूर्ण सृष्टीतील प्राणीमात्रासाठी पर्यावरण हा अविभाज्य घटक आहे. मात्र, दिवसेंदिवस पर्यावरणाच्या मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. म्हणून पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पंचमहाभूत लोकोत्सवाचे (Panch Mahabhuta Lokotsava)आयोजन करण्यात आले आहे. प्रदुषण कमी करायचं असेल तर या लोकोत्सवातील संकल्पनांचं पालन करायला लागेल. पर्यावरण विषय समस्या निराकरणासाठी उभी राहिलेली ही […]
कोल्हापूरचे ( Kolhapur ) संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी आपल्या स्वराज्य संघटनेच्या ( Swarajya Sanghtana ) पदाधिकाऱ्यांच्या नावाची एक जाहीर पोस्ट लिहली आहे. संभाजीराजे यांनी या माध्यमातून 2024 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी केली असल्याचे दिसते आहे. त्यांच्या या पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये 14 प्रमुख पदाधिकारी व 60 राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी […]
पुणे : मागील दोन दिवसांत राज्यात महाशिवरात्र, शिवजयंती, गृहमंत्री अमित शहांचा दौरा, शिवसृष्टीचे लोकार्पण, ‘मोदी अॅट 20’ पुस्तक प्रकाशन अशा अनेक घडामोडी घडल्या. या घडामोडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) रात्रीनंतर कमालीचे अॅक्टिव्ह दिसले. कार्यक्रम सकाळी असो दुपारी की संध्याकाळी या प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री हजर होतेच. कधी पुण्यात तर कधी कोल्हापूर तर कधी थेट उत्तर […]
नांदेड : काही दिवसांपूर्वी माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नावाचे बनावट आदेश पत्र देत मंत्रालयात लिपिक कर्मचारी भरती केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी एका कर्मचाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंडेंचे प्रकरण ताजे असतानाच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाने बनावट लेटरहेड प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी अशोक चव्हाण […]
Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्ष आणि चिन्हाबाबत जो निर्णय दिला आहे. तो अत्यंत अयोग्य आहे. निवडणूक आयोगात चाकर असणाऱ्या लोकांची तिथे नेमणूक करण्यात आली आहे. घटनेच्या क्रमाने निकाल देणे अपेक्षित होते मात्र तसे घडले नाही. त्यामुळे आता निवडणूक आयोगच बरखास्त करावा. निवडणूक प्रक्रियेनुसार तिथेही निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजेत. हा सरळसरळ आमच्यावर […]
Sharad Pawar : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गटाला शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि चिन्ह देऊन टाकले. त्यानंतरही काही निर्णय ठाकरे गटाच्या विरोधात गेले. तसेच आज शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळातील पक्ष कार्यालयाचाही ताबा घेतला. या सगळ्या घडामोडींत उद्धव ठाकरेंची मोठी कोंडी झाली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इरादाही उद्धव ठाकरे यांनी बोलून […]