Mahadev Jankar Statement : मराठीच्या मुद्द्यावर मुंबईत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकाच मंचावर आले. यासाठी मला उद्धव ठाकरेंनी फोन केला असल्याचं रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांनी (Mahadev Jankar) लेट्सअपशी बोलताना धक्कादायक खुलासे केले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ज्यावेळी एकत्र आले होते, तेव्हा त्यांनी मला बोलावलं होतं. मला राज ठाकरेंचा […]
Dattatray Bharne Controversial Statment : राज्यातील विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झालेल्या माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषी मंत्रिपदावरून (Agriculture Minister) हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांची जागा आता दत्तात्रय भरणे यांनी घेतली असून, त्यांच्याकडे राज्याच्या कृषी विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोकाटे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण विभाग देण्यात आला आहे. मात्र, पदभार […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सक्रीय असलेल्या एसएफआय संघटनेकडून छत्रपती संभाजीनगरध्ये अन्नाभाऊ साठे यांना अभिवादन.
जालना शहरातील जुना जालना भागात मध्यरात्री एक थरकाप उडवणारी घटना घडली, इथं दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी जीवघेणा हल्ला केला.
काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रविण ठाकूर उद्या हाती घड्याळ बांधणार आहेत.
कांदा उत्पादक शेतकरी एनसीसीएफ’द्वारे कांदा खरेदी कायमस्वरुपी बंद करताना काद्यांला उत्पादन खर्चावर भाव मिळावा अशी मागणी