Kunal Patil : राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. धुळ्यातील माजी आमदार कुणाल पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
या प्रकरणात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आरोपी विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय आहे.
MLA Sangram Jagtap Meet Ajit Pawar : हिंदुत्ववादी अजेंडा आणि विशिष्ट धर्म समुदाय याबाबत आमदार जगताप (Sangram Jagtap) यांच्या भूमिकेवरून राष्ट्रवादीमध्ये काहीशी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान आमदार जगताप यांनी आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. तसेच आमच्या काय भावना आहे, आमची काय भूमिका आहे, याबाबत अजित पवारांशी बोलणं झालेलं […]
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्ती प्रश्नावरून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता राज्य सरकारने तीन अनुभवी सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे रखडलेल्या मुलाखतींशिवाय आयोगाच्या अन्य कामांना गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. (MPSC Appointment New Three Members) Video: “मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा..”, विधानसभेत गदारोळ; पटोले एक […]
Thackeray Brothers Vijayi Melava On 5 July : आवाज मराठीचा ! मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं. कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं. आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत […]
राणेंनी इतरांची काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष का सोडला? तुम्ही तुमचा पक्ष काढला पण एकाच वर्षात का सोडला? याचं उत्तर आधी द्या