आरोपांनंतर चौकशी समितीही गठीत करण्यात आली आहे. दरम्या आज, उपमुख्यमंत्री आणि पार्थ पवार यांचे वडिल अजित पवार यांनी मोठी घोषणा केली.
मराठवाड्याची तहान भागवण्याऱ्या जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असताना केवळ जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांमुळे नळाद्वारे पाणी देता येत नव्हते.
MPSC पूर्व परीक्षा अहिल्यानगर येथील उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. याठिकाणी गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या जमीन व्यवहार प्रकरणी सविस्तर चौकशीसाठी चौकशी समिती नियुक्त करण्यात येत आहे.
मनोज जरांगे यांनी आपल्याला मारण्याची सुपारी दिली असा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केला होता. त्यानंतर त्यांनी आता रेकॉर्डिंगच ऐकवली.
जे रजिस्टर कार्यालयामध्ये जे सही करणारे, लिहून देणारे आणि लिहून घेणारे आहेत. त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये पार्थ पवार नाहीयेत