Parth Pawar Land Case : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे.
Anna Hajare : कठोर पावले उचलले पाहिजे तसेच अशा गैरकृत्य करणाऱ्यांवर ती कठोर शासन झाले पाहिजे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलंय.
Manoj Jarange: Manoj Jarange: ती खूप मोठी साखळी आहे. त्या नेत्याचे नाव उद्या पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.
Karmaveer Shankarraoji Kale: कारखाना व उद्योग समुहाची उभारणी करून हजारो कुटुंबांचे प्रपंच उभे करून या परिसराचे नंदनवन केले.
Parth Pawar यांची कंपनी असलेल्या अमिडिया कंपनीला मुद्रांक शुल्क भरण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
Manoj Jarange यांच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासाठी तब्बल अडीच कोटींची सुपारी देण्यात आली होती.