बीड : भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर केलेल्या गैरव्यवहारांच्या आरोपांची अखेर दखल घेण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या आरोपांच्या चौकशीसाठी समितीची स्थापना केली आहे. मागील दोन वर्षात प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची चौकशी हे पथक करणार आहे. (An investigation will be […]
Baba Siddiqui Murder Case : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात (Baba Siddiqui Murder Case) एक
Vijay Vadettivar on Sudhir Mungantivar : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने बीडसह राज्यामधील वातावरण तापलं आहे. त्यावर विरोधकांसह सत्ताधाऱ्यांकडून देखील टीका टीपण्णी केली जात आहे. त्यात आता कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बीडच्या प्रकरणावर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये एक वक्तव्य केल्याचा दावा केला आहे. याबाबत वडेट्टीवार माध्यमांशी […]
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला वादाचे गालबोट लागले आहे. शिवराज राक्षे याच्या कृत्याच्या समर्थनार्थ आणि विरोधात प्रतिक्रिया उमटत
Murder Of Two employees of Sai Sansthan : दुहेरी हत्याकांडाने शिर्डीमध्ये एकच खळबळ उडाली (Double Murder In Shirdi) आहे. एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिन जणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये शिर्डीच्या (Shirdi) साई संस्थानच्याच दोघा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सुभाष घोडे आणि नितीन शेजुळ अशी मृतांची नावे आहेत. बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा मनोरंजक टीजर प्रदर्शित; […]
Shivraj Rakshe on Maharashtra Kesari Wrestling Tournament : अहिल्यानगर शहरात महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धा (Maharashtra Kesari Wrestling Tournament) पार पडली. मात्र निकाल लागण्यापूर्वीच स्पर्धा विविध वादग्रस्त कारणांमुळे चांगली चर्चेत ठरली. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला होता. शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचे पृथ्वीराज मोहोळ यांच्यात रंगलेल्या सामन्यांमध्ये राक्षे यांचा (Shivraj […]