Maha Vikas Aghadi Seat Sharing : गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद होत होते मात्र आज महाविकास आघाडीकडून संयुक्त पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. राज्यात 48 लोकसभा जागांपैकी शिवसेना (ठाकरे गट) 21 , शरद पवार यांची राष्ट्रवादी काँगेस 10 आणि काँग्रेस पक्ष 17 जागांवर निवडणूक लढवणार […]
Sambhajinagar Loksabha : मागील लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshavardhan Jadhav) यांच्यामुळे पराभव पत्कारावा लागलेल्या चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचं पुन्हा एकदा टेन्शन वाढलयं. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा हर्षवर्धन पाटलांनी आज नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर केलीयं. त्यामुळे आता संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपला महाराष्ट्र […]
Uddhav Thackeray replies PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली (Lok Sabha Elections) आहे. काल चंद्रपुरात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्धव ठाकरे आणि (Uddhav Thackeray) महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. नकली शिवसेना म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला होता. नरेंद्र मोदी यांच्या या टीकेला आज उद्धव […]
Sangli Loksabha Election News : आज लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने (MVA) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. राज्यात 48 लोकसभा जागांपैकी शिवसेना (Shiv Sena) 21, काँग्रेस (Congress) 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार गट 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा शिवसेनेकडे गेल्याने महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता […]
Sanjay Raut : राज्यात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीकडून (MahaYuti) प्रचाराची सुरुवात देखील झाली आहे. चंद्रपूरमधून महायुतीने लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) प्रचाराची सुरुवात केली आहे. काल (8 एप्रिल) रोजी चंद्रपूरमध्ये असणाऱ्या महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जाहीर सभा घेत काँग्रेससह (Congress) […]
Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज महाविकास आघाडीचे जागावाटप पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. या जागावाटपानुसार काँग्रेस पक्ष 17, उद्धव ठाकरे गट 21 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवर निवडणूक लढणार आहे. मात्र या जागावाटपात सांगली आणि भिवंडी या दोन मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेनेत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. अखेर या तणातणीत […]