मिळालेल्या माहितीनुसार काल सायंकाळी जालना जिल्ह्यातील अनेक उमेदवार रात्री अंतरवलीत दाखल झाले होते. रात्री उशीरापर्यंत बैठक झाली.
नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघात एका विद्यमान आमदाराने आपल्या पत्नीसाठी निवडणुकीतून माघार घेतली आहे
नंदूरबार तालुक्यातील लोय पिंपळोद गावाजवळ एका बोलेरा गाडीने रस्त्याच्या कडेला दुचाकीसह उभ्या असलेल्या नागरिकांना चिरडले.
Sambhajirao Patil Nilangekar : गेल्या 24 वर्षापासून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गोरगरीब सामान्य कष्टकरी बहुजन समाजाला न्याय
माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. तर त्यांच्याविरोधात शिंदेसेनेकडून त्यांची पत्नी रंजना जाधव यांना उमेदवारी.
Dilip Walse Patil On Tribal Society Farmer Water Issue : पुढील पाच वर्ष फक्त पाणी प्रश्नावर काम करणार आहे, असा शब्द सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आदिवासी बांधवांना दिला. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आदिवासी बांधवांच्या शेतीला पाणी देण्यासाठी काम करणार असल्याचेही वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले. ते म्हातारबाची वाडी येथे […]