Ratan Tata Death Live Updates : उद्योगरत्न रतन टाटा (Ratan Tata ) यांचं दीर्घ आजाराने काल निधन झालं. मुंबईतील वरळीमधील शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रामदास आठवले, मंत्री उदय सामंत, पियुष गोयल, मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. तर देशभरातील […]
महाराष्ट्र सरकारने आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. आजच्या दिवशी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
जगप्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले होते.
Ratan Tata Passed Away : प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata) यांचे आज निधन झाले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी रतन टाटा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रतन टाटा यांनी मार्च 1991 ते […]
Ratan Tata Health News : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रॉयटर्सने दिली आहे. रॉयटर्सने दिलेल्या
Raosaheb Chaudhary : औद्योगिक वसाहतीत रस्ते धड नाही, अरुंद रस्ते, पाणी, कचरा, सांडपाणी प्रश्न, वसाहतीत पायाभूत सोयी सुविधांचा मोठा अभाव असून