राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी कथित जमीन घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांविरोधात खटला दाखल करण्यास मंजुरी दिली आहे.
रॉयटर्सच्या अहवालात असे म्हटले आहे की सेबी प्रमुखांनी (SEBI) त्यांच्या कार्यकाळात सल्लागार कंपनीकडून उत्पन्न मिळवले होते.
साबरमती एक्सप्रेस अपघात प्रकरणात आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
येत्या 20 ऑगस्ट रोजी मुंबईतील बीकेसीत राहुल गांधी यांची सभा होणार आहे. मात्र, मुंबई वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेतला आहे.
साबरमती एक्सप्रेस कानपूर आणि भीमसेन (Uttar Pradesh) स्टेशनच्या दरम्यान असलेल्या एका ब्लॉक सेक्शनमध्ये रुळावरून घसरली.
बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याने सोशल मीडियावर कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर एक भावनिक कविता शेअर केली आहे.