गेल्या काही महिन्यांपासून जगातील आघाडीचे गुंतवणूकदार वॉरन बफे वेगवेगळ्या कंपन्यांमधील गुंतवणूक कमी करून रोख रक्कम जमा करत आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी तीन वाजता एक महत्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार.
बांगलादेशाची आजची स्थिती पाहून भारतातील स्वातंत्र्याची किंमत कळते असं म्हणत सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी महत्वाचं भाष्य केलं.
कोलकात्यातील ट्रेनी महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ उद्या दिवसभर डॉक्टरांचा संप सुरू राहणार आहे.
ISRO 16 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9:17 वाजता श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून SSLV-D3 रॉकेटचे प्रक्षेपण करणार आहे.
आरजी कर रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली. हे हल्ले भाजप आणि डावे पक्ष मिळून करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केला.