blast at Nowgam police station जम्मू-काश्मीरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये मोठा स्फोट, दिल्ली हल्ल्यात जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट
Bihar Election Result 2025: तर भाजप हा 90 हून अधिक जागा जिंकत सर्वात मोठा ठरला आहे. जेडीयूला 80 जागा मिळताना दिसत आहे
हा मोठा विजय देत आणि अतूट विश्वास व्यक्त करत बिहारच्या लोकांनी धुरळाच उडवून दिला आहे. आज बिहारच्या घराघरात मखानेची खीर होणार आहे.
अनंत सिंग यांची सुटका अनेक बाबींवर अवलंबून आहे. शपथ घेणे आणि विधानसभेत जाणे हेही न्यायालयाच्या भूमिकेवर अवलंबून राहील.
ध्या कल ज्याप्रमाणे समोर येत आहे. त्यावरून काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचे समोर येत आहे. या निवडणुकीत काँग्रेसने आरजेडीसह महाआघाडी केली होती.
Bihar Election 2025: आतापर्यंतच्या कलानुसार एनडीएला 205 जागांची आघाडी आहे. तर महागठबंधनचे पुरते पानिपत झालंय.