दिल्लीतील स्फोट घटनेबद्दल धक्कादायक माहिती पुढे आली. या दहशतवाद्यांना दिल्लीमध्ये स्फोट घडवायचा नव्हता. यांचे टार्गेट वेगळेच होते.
शाहीनच्या खासगी आयुष्य बघितले तर, तेही तितकेच गुंतागुंतीचे आहे. तिचे लग्न पीएमएस डॉक्टर असलेल्या नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. हयात जफर यांच्याशी झाले होते.
Bihar Exit Polls : Bihar Exit Polls- मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायडेटने जबरदस्त कामगिरी केलीय. 43 जागा जिंकणाऱ्या जेडीयूला 58 ते 71 जागा.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आजं संपलं आहे. अनेक संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत.
दिल्लीनंतर पाकिस्तानमध्येही स्फोट, या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला असून २० ते २५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
PM Modi On Delhi Car Bomb Blast : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ असणाऱ्या मेट्रो स्टेशनच्या जवळ 10 नोव्हेंबर रोजी एका कारमध्ये बॉम्बस्फोट झाला.