IIT Bombay Poster कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या फोटोखाली वादग्रस्त मजकूर छापल्याचं समोर आलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे न्यायालयांना आरोपींच्या जामीनावर दोन महिन्यांत निर्णय घेणे बंधनकारक असणार आहे.
Karnataka truck Accident कर्नाटकमधील हासन जिल्ह्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रक घुसल्याने भीषष अपगात झाला. यामध्ये आठ जण जागीच ठार झाले.
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या बरेली येथील घरावर गोळीबार झाला आहे. या गोळीबाराची जबाबदारी गोल्डी बरार टोळीने घेतली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांसाठी एक एडवायजरी जारी केली आहे. तसेच अलर्ट राहा अशा सूचना दिल्या आहेत.
CP Radhakrishanan हे देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून विजयी झाले आहेत. त्यानंतर आज शुक्रवारी त्यांनी उपराष्ट्रपतीपदाची शपथग्रहण केली