Modi-Shah Meet’s President Murmu & 5th August Date Conection : पावसाळी अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (दि.3) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. मोदी भेट घेऊन चार तास उलटतो नाही तोच याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनीही राष्ट्रपती भवनात जाऊन मूर्मू यांची भेट घेतली. यापूर्वी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपूर्वी १६ जुलै […]
Supreme Sourt Slams Rahul Gandhi Over Indian Army Statment : भारतीय सैन्यावर केलेल्या कथित टिप्पणीबद्दल राहुल गांधींना (Rahul Gandhi) सर्वेच्च न्यायालयाने फटकारले आहे. चीनींनी २००० किमी जमीन बळकावल्याचा दावा राहुल गांधींनी केला होता. खरा भारतीय असे कधीच म्हणणार नाही असे म्हणत न्यायालयाने राहुल गांधींनी फटकारले आहे. भारतीय सैन्यावर (Indian Army) केलेल्या कथित टिप्पणीबद्दल राहुल गांधी […]
Shibu Soren यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते सध्या मुख्यमंक्षी असलेल्या हेमंत सोरेन यांचे वडिल होते.
Crime News : अॅक्सिस म्युच्युअल फंडमध्ये 2018 ते 2021 दरम्यान झालेल्या फ्रंट-रनिंग घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई (Axis Mutual Fund) करण्यात आली आहे. माजी वरिष्ठ निधी व्यवस्थापक आणि मुख्य व्यापारी वीरेश जोशी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. हा घोटाळा जवळपास 200 कोटी रुपयांपर्यंतचा असून, गुंतवणूकदारांची फसवणूक आणि बाजारातील पारदर्शकतेला तडा देणारा प्रकार (Crime News) असल्याचं […]
India 2025 Flood Heavy Rain : उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक जिल्हे सध्या पुराचा (Flood) तडाखा सहन करत आहेत. मैदानी भागात मुसळधार पावसामुळे गंगा आणि यमुना नद्यांची पाण्याची पातळी (Heavy Rain) वाढत आहे. मध्य प्रदेशातून येणाऱ्या उपनद्यांमुळे, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील गंगा-यमुना नद्यांची पाण्याची पातळी वाढल्याने लोक घाबरले आहेत. या नद्यांमधील पाण्याची पातळी वाढल्याने, त्याचा […]
श्रीनगर विमानतळावर (Srinagar airport) एका लष्करी अधिकाऱ्याने स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आलाय.