रेल्वेच्या स्थायी समितीने स्लीपर आणि थर्ड एसी क्लासमध्ये सवलत देण्याची शिफारस केली आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी माझ्या दिवंगत वडिलांबाबत खोटे दावे केले आहेत असे रोहन जेटली म्हणाले.
Our Living Constitution या काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी नेहरुंवर भाष्य केलं.
मायक्रोसॉफ्टने एआयमुळे कोणत्या क्षेत्रातील रोजगार धोक्यात आहेत याची यादी जाहीर केली आहे.
दिल्लीतील विज्ञान भवन येथे काँग्रेसकडून राष्ट्रीय कायदेशीर परिषदचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये राहुल गांधी बोलत होते.
Prajwal Revanna Rape Case : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला बलात्कार प्रकरणात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच न्यायालयाने रेवण्णाला 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. घरकाम करणाऱ्या ४८ वर्षीय महिलेच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात रेवण्णाला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. महिला अत्याचार प्रकरणात रेवन्नाला कर्नाटकच्या खासदार- आमदार न्यायालयाने काल […]