छत्तीसगड राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. रविवारी सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले आहेत.
Arvind Kejariwal पराभवानंतर देखील केजरीवालांच्या अडचणी संपलेल्या नाही. कारण त्यांना भ्रष्टाचारांच्या आरोपांखीली पुन्हा एकदा जेलमध्ये जावे लागू शकणार आहे.
आपला (AAP) केवळ 22 जागा जिंकता आल्या आहेत. तर देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेस (Congress) खातेही उघडू शकले नाहीत.
PM Modi यांनी दिल्लीतील जनतेचे आभार मानले. तसेच यावेळी त्यांनी केजरीवाल यांच्यासह कॉंग्रेसवर सडकून टीका केली.
PM Modi यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर जनतेला संबोधित करताना केजरीवालांवर जोरदार टीका केली.
दिल्लीपाठोपाठ भाजपने अयोध्येतील पराभवाचाही बदला घेतला आहे. मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणूक जिंकली आहे. भाजपचे (BJP) उमेदवार चंद्रभानू पासवान यांनी समाजवादी पक्षाच्या (Samjwadi Party) अजित प्रसाद यांना 50 हजारांहून अधिक मतांनी पराभूत केले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही हा पराभव स्वीकार केला आहे. पण त्याचवेळी त्यांनी अयोध्या पोलीस प्रशासन आणि प्रशानावर पराभवाचे खापर फोडले. (Milkipur […]