ED Raid On AAP Leader Saurabh Bhardwaj House : मंगळवारी सकाळी दिल्लीतील आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज (AAP Leader Saurabh Bhardwaj) यांच्या घरावर ईडीने छापा (ED Raid) टाकला. ही कारवाई रुग्णालय बांधकाम घोटाळ्याशी संबंधित (Breaking News) असून, या प्रकल्पाचा एकूण अंदाज सुमारे 5,590 कोटी रुपयांचा आहे. प्रकल्पाचा आढावा 2018-19 मध्ये दिल्ली सरकारने 24 रुग्णालयांच्या […]
फाउंडेशनने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये असे म्हटलं आहे की, जेव्हा युक्रेनियन सैन्य अधिकारी पहिल्यांदा आर्ट ऑफ लिव्हिंगबद्दल सांगितलं.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सचिन दत्ता यांच्या आदेशानुसार, शैक्षणिक नोंदी आणि पदव्या उघड करणे बंधनकारक नाही.
Amit Shah यांनी युपीएचे उमेदवार रेड्डी यांच्यावरून राहुल गांधी आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते.
Amit Shah On Jagdeep Dhankhar Resignation : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड राजीनामा दिल्यानंतर अज्ञातवासात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तर, धनखड (Jagdeep Dhankhar) यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. विरोधकांच्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता खुद्द देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी धनखड यांच्या राजीनाम्यावर पहिल्यांदाच थेट भाष्य करत सुरू असलेल्या चर्चांना […]
MP Anurag Thakur On First Space Traveler : अभ्यासाचे इतर प्रश्न कोणाला आठवत असतील किंवा नसतील, पण अंतराळात जाणारा पहिला माणूस कोण होता? हा प्रश्न जवळजवळ सर्वांनाच तोंडपाठ आहे. पण भाजप (BJP) खासदार अनुराग ठाकूर (MP Anurag Thakur) यांच्यासाठी या प्रश्नाचे उत्तर काहीतरी वेगळेच आहे. ते हिमाचलमधील उना येथील एका शाळेत मुलांशी बोलत होते. या […]