अमेरिकेत नवीन नियम लागू झाल्यानंतर पोस्टाने अमेरिकेत जाणाऱ्या बहुतांश पोस्ट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देशाती सर्वात गरीब मुख्यमंत्री असल्याचा दावा एडीआर रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
कर्नाटकमध्ये एक प्रकरण ईडीने उघडकीस आणलं आहे. यात काँग्रेस आमदाराच्या घरी कोट्यवधींची माया आढळून आली आहे...
baby dead रूग्णालयाने वेळेत उपचार न दिल्याने एका दाम्पत्याला त्यांचं नवजात बाळ गमवावं लागलं आहे.
मुंबईमधील RCOM आणि अनिल अंबानी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर आज सीबीआयने छापे टाकले.
Vice President पदासाठी राधाकृष्णन आणि रेड्डी यांच्यासह एका तरुणाने अर्ज दाखल करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.