सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या घरी राहत असलेल्या सरकारी सेवेतील त्यांच्या मुलांना घरभाडे भत्त्यासाठी दावा करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायलयाने दिला आहे.
नव्वदच्या दशकात देशाने असाही एक काळ पाहिला ज्यावेळी कोणताच पक्ष आणि आघाडीला बहुमत मिळत नव्हते. त्यामुळे अन्य पक्षांना सोबत घेऊन आघाडीचे सरकार स्थापन करावे लागत होते.
भारतीय दृष्टिकोनातून या दिवसाचे विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी म्हणजे 11 मे 1998 रोजी पोखरणमध्ये अणुचाचणी यशस्वीपणे पार पडली होती.
भाजप खासदार ब्रिजभूषण यांच्या विरोधात महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाप्रकरणी राऊज एवेन्यू कोर्टाने आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.
छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं. सुरक्षा दलाच्या जवानांनी आज जवळपास बारा नक्षलवाद्यांना ठार केले.
सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.10) केजरीवालांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन दिला. त्यानंतर आज संध्याकाळी अरविंद केजरीवाल तुरुंगाबाहेर आले.