इंडिया आघाडीत (India Alliance) धुसफूस सुरू झालीय. काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. तर समाजवादी पार्टीने ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिलाय.
Khan Sir Arrest : बिहारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार लोकप्रिय शिक्षक खान सर (Khan Sir) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Bundle Of Notes Found On Congress Seat : संसदेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान शुक्रवारी राज्यसभेत एकच गदारोळ पाहण्यास मिळाला. राज्यसभेतील (Rajya Sabha) काँग्रेसच्या जागेवर नोटांचे बंडल सापडले आहे. नोट मिळाल्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला, भाजप खासदारांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी जोरात केली. दुसरीकडे राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनीच हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगितलं. तसेच या […]
What Is Demands Of Farmer Protest At Shambhu Border : शंभू सीमेवर मागील आठ महिन्यांपासून आंदोलन करणारे शेतकरी (Farmers Protest) आजपासून पुन्हा दिल्लीकडे कूच करणार आहेत. यावेळी शेतकरी त्यांच्या दिल्ली चलो आंदोलनात ट्रॅक्टर घेऊन जाणार नाहीत. यावेळी शेतकरी पायी दिल्लीला जाणार (Farmers Demand) आहेत. निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणाच्या अंबाला (शंभू बॉर्डर) येथे कडक पोलीस-प्रशासन बंदोबस्त आहे. […]
रिजर्व बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेट संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Tandoor Banned In Bhopal Due to Air Pollution : मध्य प्रदेशमधून (Madhya Pradesh) एक मोठी बातमी समोर आलीय. भोपाळमध्ये (Bhopal) तंदूर बॅन करण्यात आल्याची माहिती मिळतेय. यामुळे आता भोपाळवासीयांना बंधन पाळावं लागणार आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळे महापालिकेने तंदूरमध्ये कोळसा जाळण्यास बंदी (Tandoor Banned) घातली आहे. तंदूर जाळणाऱ्यांना दंड ठोठावला जात आहे. हॉटेल व्यावसायिकांना आता तंदूरी […]