Play School Fees: आजच्या या महागाईच्या काळात आपल्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पालकांची धडपड सुरु असते. गेल्या काही वर्षात देशात शिक्षणाचा खर्च झपाट्याने वाढल्याने अनेकांचे बजेट देखील बिघडले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये दिल्लीतील एका सीएने आपली वेदना मांडून वाढत असणाऱ्या शिक्षणाच्या खर्चावर […]
Mahadev Betting App Case : गेल्या काही दिवसांपासून देशात चर्चेत असणारा 15000 कोटी रुपयांच्या महादेव बेटिंग ॲप (Mahadev Betting App) प्रकरणात आज बॉलीवूड (Bollywood) अभिनेता आणि फिटनेस बिझनेसमॅन साहिल खानची (Sahil Khan) एसआयटीकडून चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणात यापूर्वी देखील साहिल खानला एसआयटीकडून (SIT) चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते मात्र त्यावेळी तो देशाचे बाहेर […]
Pudhari CSDS Lokniti Pre Voting Survey : लोकसभेच्या रणांगणात सगल तिसऱ्यांना जनता जनार्दन नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पंतप्रधान बनवण्यास इच्छूक असल्याचे दिसून आले आहे. ‘पुढारी आणि सीएसडीएस लोकनीती’ ने केलेल्या सर्व्हेक्षणातून हे चित्र स्पष्ट झाले आहे. 19 राज्यातील 100 लोकसभा मतदारसंघांतील 10,000 हून अधिक मतदारांच्या सर्वेक्षणातून देशात ‘फिर एक बार मोदी सरकार’ हा कल समोर […]
Karnataka Politics : देशात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. या निवडणुकीआधी (Karnataka Politics) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी (CM Siddaramaiah) खळबळजनक दावा केला आहे. भारतीय जनता पक्ष राज्यात पुन्हा ऑपरेशन लोटस सक्रिय करण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपने काँग्रेस आमदारांना 50 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे, असा गंभीर आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे. भाजप असा आरोप करत आहे […]
Mc Mary Kom Steps Down As Paris Olympics Chef De Mission : सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेली भारताची बॉक्सर एमसी मेरी कॉमने (Mary Kom) शुक्रवारी पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय दलाच्या शेफ-डी-मिशनचे पद सोडले आहे. मेरी कॉमने भारतीय ऑलिम्पिक संघाची अध्यक्ष पीटी उषा यांना पत्र लिहून आपण वैयक्तिक कारणामुळे हे पद सोडत असल्याचे सांगितले. पीटी उषा यांनी […]
Pm Narnedra Modi On Congress : खुद्द बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आले तरीही संविधान बदलू शकत नसल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी संविधान बदलणार म्हणणाऱ्या विरोधकांना चपराक दिली आहे. विरोधकांकडून आयोजित सभेतून भाजप संविधान बदलणार असून लोकशाही धोक्यात आली असल्याचा आरोप भाजपवर केला जात आहे. त्यावरुन राजस्थानातील बारमरमधील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र […]